मराठा सेवा संघ अमळनेर तालुका, जिजाऊ ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड, यांच्यावतीने आज पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी..
![]()

राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य प्रेरिका माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने मराठा सेवा संघ अमळनेर तालुका, जिजाऊ ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड, यांच्यावतीने आज पंचायत समिती अमळनेर प्रवेशद्वाराजवळ जिजाऊंच्या प्रतिमे चे पूजन करण्यात आले आणि जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी जिजाऊंच्या जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, मासाहेब जिजाऊंचा विजय असो ,छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने परिसर दुमदुमला यावेळी मराठा सेवा संघाचे मनोहर नाना निकम ,तिलोत्तमा ताई पाटील ,कैलास पाटील सर,डि.के.पाटील सर, पद्मजा, पाटील, नूतन पाटील, वसुंधरा लांडगे मॅडम, श्रीकांत चिखलोदकर साहेब ,वंदना पाटील, वैशाली शेवाळे मॅडम, खैरनार ताई, पुनम ठाकरे, रेखा पाटील ,वाल्मीक पाटील, आर बी पाटील, सर अशोक पाटील सर, प्रेमराज पवार सर,उज्वल पाटीलसाहेब, बापूराव ठाकरे सर, श्याम दादा पाटील, भटू पाटील सर राहुल पाटील सर हे उपस्थित होते.

