1 min read

भगिनी मंडळ शाळेत राजमाता जिजाऊ जयंती साजरी..

Loading

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शुभांगी शेंदुर्णीकर यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे, सौ विजया गायकवाड, सौ शुभांगी शेंदुर्णीकर, सौ सविता देशमुख, श्रीमती ज्योतिर्मयी बाविस्कर, सौ ललिता माळी, श्रीमती मनीषा गवते, श्रीमती रूपाली पवार, सौ वासंती काटे, सौ दिपाली देसले, सौ कीर्ती ब्रम्हे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उत्तम भाषण देणारे विद्यार्थ्यांना सौ सविता देशमुख बाई यांच्याकडून राजमाता जिजाऊ पुस्तक व शाळेकडून विद्यार्थ्यांना पेन्सिल हे बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *