कास्ट्राईब संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची निवड
![]()

कास्ट्राईब संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची निवड
जळगाव जिल्हा परिषदेच्या कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील रवींद्र तिलकचंद सोनवणे यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी त्यांची नियुक्ती केली असून त्यांच्या या नियुक्ती बद्दल विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, उपाध्यक्ष सुनील सोनवणे, रविकिरण बिराडे, बापू पानपाटील, विजयकुमार मौर्य, डॉ. मिलिंद बागुल, रवींद्र पालवे, अनिल पगारे यांनी अभिनंदन केले आहे.

