सार्वजनिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
![]()

सार्वजनिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
असोदा- सार्वजनिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष
एल.जे.पाटील व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल, ज्येष्ठ शिक्षक डी.जी.महाजन, सांस्कृतिक प्रमुख मंगला नारखेडे,भावना महाजन उपस्थित होते. याप्रसंगी शाश्वती पाटील
भूमिका माळी,नूतन वाणी, कोमल कासार,ओम सपकाळे मोहिनी पाटील, दक्ष कोल्हे ,दुर्गेश चिरमाडे ,साक्षी चौधरी,
देवयानी माळी, प्रज्ञा कापडणे, हेमांगी पाटील ,निशा पाटील, तृप्ती बिऱ्हाडे, मिताली भारुळे, सागर शिरसाळे, भाग्यश्री कोळी,आदिती कोल्हे, हर्षदा सपकाळे, फाल्गुनी कोल्हे, सादिया पिंजारी ,नेहा नेहेते,विहार पाटील, समर्थ चौधरी या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली तर योजना कोल्हे व इतर, मोक्षा पाटील,कोमल नारखेडे,अर्शिया पिंजारी व धनश्री वाणी,स्वाती कुंभार,उज्वला कुंभार, रिया पाटील व इतर ममता चौधरी व इतर या विद्यार्थ्यांनी जिजाऊ वर गीते सादर केली. प्रीती पाटील हिने जिजाऊ वर आधारित चारोळ्या सादर केल्या. भावना चौधरी यांनी जिजाऊमाता व स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. बी. तायडे तर आभार मंगला नारखेडे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

