1 min read

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे उत्साहात साजरी

Loading

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे उत्साहात साजरी

प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – पिंप्री येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या वेळी विद्यार्थीनींनी जिजाऊ च्या लेकी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रमाता जिजाऊंच्या योगदानचा उजाळा केला. तसेच वेशभूषा साकारत जिजाऊचें आचरण आम्ही अंगीकार केले पाहिजे असा संदेश दिला.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर आर पावरा सर उपस्थित होते . शिक्षक – शिक्षिका यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांचे अनमोल कार्य विवेचन दिले.
कार्यक्रमचे उत्कृष्ट सूत्रसंचालन इयत्ता सतवीची विद्यार्थ्यांनी कु धनश्री दत्तू पाटील तर आभार इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी मानसी टिकाराम पाटील हिने मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *