1 min read

ग्रामीण भागात आजही घरोघरी सक्रांतचे वाचन

Loading

ग्रामीण भागात आजही घरोघरी सक्रांतचे वाचन

ग्रामीण भागात आजही रूढी परंपरा तसेच उत्सव खेड्यात अजूनही चांगल्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे ग्रामीण भागात उत्सव म्हटला म्हणजे ग्रामीण भागात त्या उत्सवाचे पाच-सहा दिवस अगोदर, तयारी करण्यात येते अशाच पद्धतीने सध्या ग्रामीण भागात संक्रांत ही पुरोहित आठ दहा दिवस सक्रांत अगोदर घरोघरी जाऊन वाचन करीत आहे व लोकांना संक्रांत, कशावर बसली आहे कुठले कपडे प्रदान केले आहेत कुठल्य,अन खात आहे कोणत्या दिशेकडे जात आहे कशावर बसली आहे, अशा विविध, संक्रांत बाबत माहिती देऊन, घरातील कुटुंबाची रास कुठला गुरु आहे, याविषयी घरातील लोकांची अचूक माहिती भडणेतील पुरोहित राजेंद्र पूरोहीत देतात, व घरातील व्यक्ती पुरोहितांना दक्षिणा घरातील अन्न देऊन पुरतायची व संक्रांतीची पूजा विधी करून, येतोचित मानसन्मान देण्यात येतात,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *