बळिराजा आत्मसन्मान संस्थेचे व अंधश्रध्दा निर्मुलन वैज्ञानिक समितीतर्फे ॲड.प्रिया शहा यांना राजमाता जिजाऊ जिवनगौरव पुरस्कार जाहीर
![]()
बळिराजा आत्मसन्मान संस्थेचे व अंधश्रध्दा निर्मुलन वैज्ञानिक समितीतर्फे ॲड.प्रिया शहा यांना राजमाता जिजाऊ जिवनगौरव पुरस्कार जाहिर

अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समिती तसेच मा. डॉ.प्रताप दिघांवकर प्रेणित बळिराजे आत्मसंन्मान संस्था यांच्या संयुक्त वाद्येमाने दिला जाणारा मानाचा राजमाता जिजाऊ जिवनगौरव पुरस्कार ह्यावेळेस अलौकिक समाजिक कार्य करून उल्लेखनिय समाजा सेवेची दखल घेवुन दादर मुंबई येथील ॲड. प्रिया शहा यांना देण्यात येनार असल्याचे अंधश्रध्दा निर्मुलन व वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष रंजनजी खरोटे व बळीराजाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वाघ यांनी संयुक्तरित्या पत्राद्वारे कळवले आहे १५ जानेवारीला सकाळी ११वाजता कल्याण भवन,धुळे येथे दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येनार आहे ,त्यांच्या निवडीची बातमीनंतर अनेक मान्यवरांनी ॲड प्रिया शहा यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

