1 min read

अमळनेर तालुक्यातील ग्राम पंचायत नी घेतला सुरक्षित मोकळा श्वास

Loading


अमळनेर तालुक्यातील ग्राम पंचायत नी घेतला सुरक्षित मोकळा श्वास

आज अमळनेर व मारवड पो.स्टे. हद्दीत 20 ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या ग्राम पंचायत ह्या राजकारणाच्या चुरशीच्या लढती झाल्या यात पोलीसानी ७ अधिकारी, ११३ अंमलदार व ३० होमगार्ड चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने CRPC 107-28,
CRPC 109-02
CRPC 149-26
मु पो ॲक्ट 93-01
अशा कारवाई करण्यात आल्यात. तसेच मतमोजणीच्या दिवशी देखील चोख बंदोबस्त देण्यात आला आहे. कोणीही गैर कृत्य केल्यास त्याच्यावर कोठोर कारवाई करण्यात येईल याचा इशारा पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *