अकोला
जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची पतपेढी भुसावळतर्फे गुणवंत सभासद व सभासद पाल्य यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
![]()
*जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची पतपेढी भुसावळतर्फे गुणवंत सभासद व सभासद पाल्य यांचा गुणगौरव सोहळा संपन्न* जळगांव प्रतिनिधी भुसावळ येथील जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ या संस्थेच्या गुणवंत सभासदांचा व गुणवंत सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ कार्यक्रम दिनांक 15/12/2014 रविवार रोजी पार पडला. त्यात सन […]
जळगांवमध्ये साहित्य सृष्टीतले एक विशेष क्षण
![]()
जळगांवमध्ये साहित्य सृष्टीतले एक विशेष क्षण जळगांव प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साहित्य सृष्टीतील एक अद्वितीय घटना गडद महाराष्ट्राच्या जळगांवमध्ये घडली, जिथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मानवतावादी विचारवंत डाॅ. म. सु. पगारे यांचा सूर्योदय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गौरव करण्यात आला. ह्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या कार्याला सलाम करतांना, त्यांच्या नव्या कवितासंग्रह “सर्वकाल” ना […]
जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे विविध स्पर्धा संपन्न* *मयुरी कोळी, जयमाला लोखंडे,नेत्रा पाटील प्रथम*
![]()
*जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे विविध स्पर्धा संपन्न* *मयुरी कोळी, जयमाला लोखंडे,नेत्रा पाटील प्रथम* जळगाव : येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी- भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये जळगाव महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे निबंध,वक्तृत्व व नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील विविध 18 शाळांचे 126 विद्यार्थी सहभागी झाले होते. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तसेच सहभागी […]
चला नवी पिढी घडवूया ! विषयावर उद्या व्याख्यान संजय आवटे यांचे मार्गदर्शन
![]()
चला नवी पिढी घडवूया ! विषयावर उद्या व्याख्यान संजय आवटे यांचे मार्गदर्शन जळगाव -पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त नोबेल फाउंडेशन तर्फे शहरात उद्या दिनांक 15 डिसेंबर रविवार रोजी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.याप्रसंगी जेष्ठ पत्रकार व लेखक दैनिक लोकमत पुणे चे संपादक संजय आवटे हे चला नवी पिढी घडवूया या विषयावर मार्गदर्शन […]
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान सभा कार्ड वाटप कार्यक्रम*
![]()
*जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी किसान सभा कार्ड वाटप कार्यक्रम* दिनांक १३ डिसेंबर ते २६ जानेवारी पर्यंत जळगाव जिल्ह्यात वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषद csir व राष्ट्रीय विज्ञान संचार तथा नीती संशोधन परिषद niscpr व सर्वोदय इन्फोटेक मिळून भारतातील शेतकऱ्यांसाठी किसान सभा एप्लीकेशन ची निर्मिती केलेली आहे. या किसान कार्ड एप्लीकेशनच्या माध्यमातून भारतातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान […]
बाबा नमकीन च्या मालकांनी थांबवली कॅलेंडर वाटप…
![]()
बाबा नमकीन च्या मालकांनी थांबवली कॅलेंडर वाटप… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — जळगाव येथील आर.एल. चौक एमआयडीसी परिसरातील प्रसिध्द फरसाण विक्रेते बाबा नमकीन अँड बाबा स्वीट यांनी नूतन वर्षाचे कॅलेंडर छापले. या कॅलेंडर मध्ये फेब्रुवारी महिन्यात कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत रामदास स्वामींचा फोटो छापण्यात आला आहे. संभाजीनगर येथील खंडपीठाने […]
पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या घरी सदिच्छा भेट: एक ऐतिहासिक क्षण
![]()
पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या घरी सदिच्छा भेट: एक ऐतिहासिक क्षण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या घरी सदिच्छा भेट देण्याचा प्रसंग एक विशेष महत्त्वाचा क्षण होता. हा क्षण आमच्या समाज व साहित्यिक जगतातील व्याप्ती आणि संवादाच्या दृष्टीने चिरस्मरणीय ठरला. या भेटीमुळे […]
आप्पासाहेब हिंगोणेकर: एक अत्युत्तम पिता आणि समर्पित कुटुंबप्रमुख…
![]()
आप्पासाहेब हिंगोणेकर: एक अत्युत्तम पिता आणि समर्पित कुटुंबप्रमुख… आपल्या जीवनात काही महत्त्वाच्या व्यक्ती असतात ज्या आपल्या विचारांची आणि संवेदनांची दिशा ठरवतात. शशिकांत हिंगोणेकर सर यांच्या वडिलांचे व्यक्तित्व तसेच त्यांच्या आचारधिनांनी आपल्या परिवारावर जो ठसा उमठवला, तो विसरता येणारा नाही. अप्पासाहेब हिंगोणकर, ज्यांनी निरपेक्ष प्रेम व समर्पणाने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले, १२ डिसेंबर २००८ रोजी आम्हाला […]
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात शालेस्तरिय विज्ञान प्रदर्शन
![]()
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात शालेस्तरिय विज्ञान प्रदर्शन अमळनेर प्रतिनिधी १२ डिसेंबर २०२४ रोजी, ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात एक अद्भुत शालेस्तरिय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण १५० मॉडेल्स सादर केले, ज्यामुळे शालेय जीवनाची एक सुंदर झलक अनुभवता आली. इ. ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला आणि चालू समस्यांवर आधारित, पाणी, पर्यावरण, […]
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता जामनेर द्वारा संचालित डॉ. निलेश सुभाषचंद जैन (ब्रह्मेचा) माध्यमिक विद्यालय विटनेर ता.जि. जळगांव* येथे दिनांक 10/12/2024 ते 11/12/2024 या दोन दिवसात स्काऊट शिबिर उत्साहात संपन्न
![]()
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता जामनेर द्वारा संचालित डॉ. निलेश सुभाषचंद जैन (ब्रह्मेचा) माध्यमिक विद्यालय विटनेर ता.जि. जळगांव* येथे दिनांक 10/12/2024 ते 11/12/2024 या दोन दिवसात स्काऊट शिबिर उत्साहात संपन्न झाले. पहिला दिवस सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी सकाळी आपल्या संघानुसार टेंट उभारणी केली. त्यानंतर ध्वजारोहण झाले. विद्यार्थ्यांनी स्काऊट प्रार्थना व झेंडा गीत म्हटले. […]

