05 Mar, 2026

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित…..

Loading

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित….. ================== अवतीभोवती अशी अनेक माणसं आहेत,जी सतत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करित असतात.काही माणसं मग यासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा सहारा घेत असतात.तर काही माणसं स्वतःचा स्वाभिमान जपत लोकहिताची कामं कोणत्याही प्रसिध्दी पासुन चार हात लांब रहात कशाचीही अपेक्षा न बाळगता करत […]

1 min read

अशीही सामाजिक बांधिलकी , आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद…

Loading

अशीही सामाजिक बांधिलकी आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा, जि. जळगांव येथे एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशी श्री. विलास बागुल (पोलीस कॉन्स्टेबल, अमळनेर पोलीस स्टेशन) त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाबाई विलास बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते : एच डी माळी ( क्रीडा विभागप्रमुख )

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते : एच डी माळी ( क्रीडा विभागप्रमुख ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तीन […]

1 min read

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Loading

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न जळगांव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड .श्री प्रमोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शाळेच्या माजी ग्रंथपाल आणि बक्षीस द्या सौ अलका गोपाळ नेहेते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत […]

1 min read

कै. देविदास देवरे अल्पशा आजाराने निधन

Loading

कै. देविदास देवरे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – महात्मा फुले नगर, उंदीरखेडा रोड, पारोळा येथील कै. देविदास चिंधू देवरे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिवारावर दुःख कोसळले आहे. कै. देविदास देवरे यांनी आयुष्यभर आपल्या परिवाराला योग्य संस्काराचे बाळकडू देत, त्यांच्या सहजतेने एक आदर्श कुटुंब उभारले. त्यांनी चार मुलींचे […]

1 min read

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड लोकमत Excellent टीचर अवार्ड ने सन्मानित

Loading

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड लोकमत Excellent टीचर अवार्ड ने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे सेक्रेटरी तथा शिक्षक नेते मार्गदर्शक.आ. एस. डी. भिरुड सर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल दैनिक लोकमतने घेतली त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.. Lokmat Excellent Teacher.. पुरस्कार मिळाल्याबद्दल माध्यमिक […]

1 min read

या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात पूज्य साने गुरुजींची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न

Loading

या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात पूज्य साने गुरुजींची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न   जळगांव प्रतिनिधी-(विजय लुल्हे) मेहरूण येथील जय भवानी शिक्षण मंडळ संचलित या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात आज साने गुरुजी यांचे १२५ वी जयंती दि .२४ डिसेंबर २०२४ रोजी विविध दर्जेदार कार्यक्रमांनी संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक खंबायत सर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन […]

1 min read

झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न

Loading

झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न   जळगांव प्रतिनिधी दिनांक 21 डिसेंबर 2024 शनिवार रोजी जुने भगवान नगर किलबिल शाळेत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींचे एक दिवसीय गाईड शिबिर घेण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात गाईड दौड व योगासनाने केली त्यानंतर लेडी बेडन पॉवेल यांना मानवंदना करून ध्वजगीत व सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आल्या सदर […]

1 min read

रा.काँ.प.श.प.च्या वतीने जोडे मारो आंदोलन…

Loading

रा.काँ.प.श.प.च्या वतीने जोडे मारो आंदोलन… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पवार साहेबांच्या बाबतीत उपमर्दकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार पडळकर व खोत यांचे फोटो असलेल्या बॅनरला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. याबाबत […]

1 min read

लासूर येथील महिलांसाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न, क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त उपक्रम

Loading

लासूर येथील महिलांसाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न, क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त उपक्रम लासूर येथील महिला भगिनी व विद्यार्थीनी यांच्या साठी विवाहित महिला गट व अविवाहित मुलीचा गट अश्या दोन गटात क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त […]

1 min read