06 Mar, 2026

भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार

Loading

भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी राष्ट्र सेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि प. पू. साने गुरुजी यांच्या १२५ व्या शतकोत्तर रजत जयंती निमित्ताने ‘साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प’ स्पर्धेत कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव या शाळेची कु. दिपाली गोरख इंगळे , इयत्ता […]

1 min read

काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा- सिंधु सुतार*

Loading

*काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा : सिंधु सुतार*   काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा.स्त्रियांच्या सर्वंकष उन्नती ध्यास व सामाजिक सुरक्षेसाठी संघटित व्हा.’ असे प्रतिपादन सिंधु सुतार यांनी अध्यक्षीय भाषणात केले.चंदू अण्णा नगर जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]

1 min read

धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !…

Loading

धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे १ जानेवारी फुले दांपत्य सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी, [ अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ]

Loading

कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी, [ अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ]   जळगाव प्रतिनिधी-(विजय लुल्हे) ‘ कवी शाश्वत मूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो ‘ असे मार्मिक भारवोद्गार डॉ.अनिल कांबळी यांनी सत्कारार्थी मनोगतात केले.श्री गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल प्रा.लि.जळगाव आयोजित स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट […]

1 min read

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित…..

Loading

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित….. ================== अवतीभोवती अशी अनेक माणसं आहेत,जी सतत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करित असतात.काही माणसं मग यासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा सहारा घेत असतात.तर काही माणसं स्वतःचा स्वाभिमान जपत लोकहिताची कामं कोणत्याही प्रसिध्दी पासुन चार हात लांब रहात कशाचीही अपेक्षा न बाळगता करत […]

1 min read

अशीही सामाजिक बांधिलकी , आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद…

Loading

अशीही सामाजिक बांधिलकी आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा, जि. जळगांव येथे एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशी श्री. विलास बागुल (पोलीस कॉन्स्टेबल, अमळनेर पोलीस स्टेशन) त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाबाई विलास बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते : एच डी माळी ( क्रीडा विभागप्रमुख )

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते : एच डी माळी ( क्रीडा विभागप्रमुख ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तीन […]

1 min read

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Loading

झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न जळगांव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड .श्री प्रमोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शाळेच्या माजी ग्रंथपाल आणि बक्षीस द्या सौ अलका गोपाळ नेहेते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत […]

1 min read

कै. देविदास देवरे अल्पशा आजाराने निधन

Loading

कै. देविदास देवरे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – महात्मा फुले नगर, उंदीरखेडा रोड, पारोळा येथील कै. देविदास चिंधू देवरे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिवारावर दुःख कोसळले आहे. कै. देविदास देवरे यांनी आयुष्यभर आपल्या परिवाराला योग्य संस्काराचे बाळकडू देत, त्यांच्या सहजतेने एक आदर्श कुटुंब उभारले. त्यांनी चार मुलींचे […]

1 min read

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड लोकमत Excellent टीचर अवार्ड ने सन्मानित

Loading

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड लोकमत Excellent टीचर अवार्ड ने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे सेक्रेटरी तथा शिक्षक नेते मार्गदर्शक.आ. एस. डी. भिरुड सर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल दैनिक लोकमतने घेतली त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.. Lokmat Excellent Teacher.. पुरस्कार मिळाल्याबद्दल माध्यमिक […]

1 min read