जळगांव
२५ तारखेला राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन
![]()
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन ……………………………………… जयभीम🙏जय संविधान एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, चोपडा व धरणगाव तालुक्यातील फुले- शाहू- आंबेडकर चळवळीतील बंधू-भगिनींना सुचित करण्यात येते की एरंडोल येथे लवकरच *राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे* आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता व जळगाव पश्चिम विभागाच्या समित्या नियुक्त करण्या करीता महत्वपूर्ण बैठक *दि.25/08/2024 […]
महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद…
![]()
महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या तसेच संत महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत लेकी बाळींवर होत असलेल्या विकृत तसेच अमानवी घटनांच्या निषेधार्थ उद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. याच धर्तीवर उद्या धरणगाव शहरातील सर्व […]
राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ
![]()
राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार […]
शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन.
![]()
शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन. जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे भुसावळ येथील उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरचे चेअरमन श्री.जीवन महाजन सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी श्री.महाजन सर यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री.आर. बी.ठाकरे […]
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेल तर्फे अवकाश जागरूकता संवाद जयदीप पाटील यांचे इस्रो:काल-आज आणि उद्या विषयावर कार्यशाळांचे आयोजन
![]()
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेल तर्फे अवकाश जागरूकता संवाद जयदीप पाटील यांचे इस्रो:काल-आज आणि उद्या विषयावर कार्यशाळांचे आयोजन जळगांव प्रतिनिधी चंद्रयान 3 च्या यशानिमित्त दिनांक 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे जिल्ह्यात अवकाश जागरूकता संवादाचे आयोजन शाळा व महाविद्यालयांमध्ये […]
गजानन माध्यमिक विद्यालय राजवड येथील शिक्षिकेचा अभिनव उपक्रम, देशातील जवानांना रक्षाबंधन निमित्ताने पाठवल्या राख्या..
![]()
पारोळा प्रतिनिधी बबिता पटेल यांचा अभिनव उपक्रम. गजानन माध्यमिक विद्यालय राजवड आदर्शगाव तालुका पारोळा जिल्हा जळगाव या शाळेतील उपक्रमशील आदर्श शिक्षिका बबिता उस्मान पटेल यांनी देशसेवेतील जवानांना रक्षाबंधन निमित्ताने राख्या पाठवून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना प्रेरित केली .विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या कलाकृतीतून नाविन्यपूर्ण राख्या तयार केल्या .राखी तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम चेहऱ्यावर झडकत होते .राख्या तयार […]
म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन सण साजरा.
![]()
म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन सण साजरा. भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे भाऊ बहिणींचा पवित्र रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांनी रक्षाबंधन सणा विषयी माहिती दिली. राखी एक धागा नसून तो रक्षणाचे व बहिण भावाच्याप्रति एकमेकांवर असलेला विश्वास व प्रेमाचे प्रतीक आहे विद्यार्थ्यांना माहिती […]
एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलियर निर्णयावर प्रखर विरोध दर्शवून एरंडोल तहसीलदारांना निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास रद्द करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी…
![]()
एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलियर निर्णयावर प्रखर विरोध दर्शवून एरंडोल तहसीलदारांना निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास रद्द करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी… …………………………………………. एक ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एससी एसटी संवर्गात उपवर्गीकरण करण्याचा निर्णय दिलेला आहे. तसेच न्यायमूर्ती भूषण गवई यांनी एससी एसटी संवर्गात क्रिमिलियर लागू करण्याचे वैयक्तिक मत प्रदर्शित केलेले आहे. या दोन्ही निकालाच्या विरोधात […]
निखळ सौंदर्य हे तुमच्या विचारांमध्ये दडलेले असते.–प्रा.डॉ.नूतन पाटील
![]()
निखळ सौंदर्य हे तुमच्या विचारांमध्ये दडलेले असते.–प्रा.डॉ.नूतन पाटील जळगाव:येथील के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविदयालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन युवतींसाठी गठीत करण्यात आलेल्या युवती सभेचे दि.२०/०८/२४ रोजी नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नूतन पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी त्या विद्यार्थिनींशी हितगुज साधत होत्या. उद्घाटन समारंभाप्रसंगी त्यांनी “स्त्री – काल, आज आणि उदयाची” या विषयावर […]
खानदेश वैधानिक विकास फोरम मार्फत खुली निबंध स्पर्धेचे आयोजन
![]()
खानदेश वैधानिक विकास फोरम मार्फत खुली निबंध स्पर्धेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या संकल्पनेतील माझा खानदेश या विषयावर खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वैधानिक मंडळाच्या धर्तीवर खानदेशावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि खानदेशाच्या विकासासाठी खानदेश वैधानिक विकास फोरमची स्थापना करण्यात आली आहे. सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू समोर […]

