डॉ.सौ कामिनी विनोद पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार..
![]()
डॉ.सौ कामिनी विनोद पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार..
जळगाव प्रतिनिधी
डॉ सौ कामिनी विनोद पाटील यांचा पीएचडी मिळविण्याचा ऐतिहासिक क्षण, जो त्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे, तोच क्षण साजरा करण्यासाठी एकत्र झालेले मान्यवर व मित्र परिवार हे दर्शवितो की, जिद्द आणि आत्मविश्वास यांचा संगम कधीही हार मानत नाही.माजी शिक्षणाधिकारी तथा जेष्ठ साहित्यीक शशिकांत हिंगोनेकर साहेब आणि समाजसेवक विजय लुल्हे,अजय भामरे सर यांच्या उपस्थितीत या यशस्वी क्षणाचे स्वागत करणे एक प्रेरणादायी अनुष्ठान बनले. जीवनाच्या विविध अडथळ्यांवर मात करीत डॉ कामिनी पाटील यांनी त्यांच्या कर्तुत्वाने प्रगतीचा शिखर गाठला आहे, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
मराठी लाईव्ह न्युजच्या वतीने मनापासून शुभेच्छा!!!

