महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी अविनाश बाविस्कर नियुक्त.!
1 min read

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी अविनाश बाविस्कर नियुक्त.!

Loading

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी अविनाश बाविस्कर नियुक्त.!

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा परखड पत्रकार अविनाश बाविस्कर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश बाविस्कर यांचा पत्रकारिता क्षेत्रात परखड अनुभव तसेच संघटनेत सदस्य म्हणून केलेल्या कामांचा आढावा घेत राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी त्यांची नियुक्ती केली.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, तालुका अध्यक्ष धर्मराज मोरे, किरण सोनवणे ,राजेंद्र रडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *