07 Mar, 2026

पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा संपन्न

Loading

पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा संपन्न जळगाव : शहरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सुरुवातीला शाळेच्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी शाळा व वर्गखोल्या सुशोभित केल्या. इयत्ता पहिलीची मुले असल्याने मुलांना आकर्षक वाटेल अशी सजावट शाळेत करण्यात […]

1 min read

आषाढीसाठी ताप्ती सेक्शनवरुन पंढरपूर रेल्वे सुरू करा; धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन

Loading

आषाढीसाठी ताप्ती सेक्शनवरुन पंढरपूर रेल्वे सुरू करा; धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या भेटीकरिता आषाढीसाठी पंढरपूरला जाणारे असंख्य वारकरी असतात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूरकरिता परिवहन मंडळातर्फे शेकडो बसेसची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासन देखील नागपूर, खामगाव, नांदेड, जालना, संभाजीनगर अश्या इतर ठिकाणाहून आषाढीसाठी पंढरपूरला विशेष रेल्वे चालविली जाते. […]

1 min read

केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची निवड

Loading

केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन):केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील २५ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय […]

1 min read

पी एम पोषण बाबत मनपा केंद्र प्रमुख यांची आढावा सभा संपन्न

Loading

जळगाव -येथील जळगाव शहर मनपा शिक्षण मंडळ कार्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना संदर्भात केंद्र प्रमुख आढावा सभा घेण्यात आली. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक विजय पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रातील सर्व शाळांनी पी एम पोषण योजनेची ऑनलाईन हजेरी नियमित भरावी, शाळांना भेटी देऊन स्वच्छता व योजनेच्या अंमलबजावणी बाबत पाहणी करावी, शहरातील […]

1 min read

अ. भा. रा. काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस पदावर संदीप घोरपडे यांची नियुक्ती

Loading

अ. भा. रा. काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस पदावर संदीप घोरपडे यांचीनियुक्ती ३२ वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता -संदीप घोरपडे अमळनेर प्रतिनिधीसंदीप घोरपडे यांची मागील 32 वर्षापासून काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम पाहता त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा जळगाव जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस पदावर नियुक्ती करून त्यांच्या कामाची दखल संदीप घोरपडे विद्यार्थी दशेमध्ये एन एस […]

1 min read

मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे”

Loading

“मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे” जळगांव प्रतिनिधी२७ वा पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर स्मृती तीन दिवसीय मराठी साहित्य आणि कला महोत्सव इंदूर (इंदौर) शहरात दि. १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संपन्न होत असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तथा वक्ते प्रा.वा.ना.आंधळे यांची उपस्थिती प्रमुख मान्यवर व कवीसंमेलनाचे […]

1 min read

तुमच्या मुलांना डॉक्टर व्हायचे आहे का ? तेही अत्यंत कमी पैशात

Loading

तुमच्या मुलांना डॉक्टर व्हायचे आहे का ? तेही अत्यंत कमी पैशात सध्याच्या युगामध्ये परमेश्वरानंतर परमेश्वराचे स्थान आई-वडील आणि डॉक्टर यांना दिले जाते .2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारी मध्ये डॉक्टर हेच सामान्य जनतेचे आधार राहिलेत .मानव जातीच्या इतिहासात अनेक रोग, आजार, महामारी यांच्याविरुद्ध डॉक्टर लढले.डॉक्टर हा पेशा म्हणजे एक आदर्श पेशा म्हणून ओळखला जातो. डॉक्टर असणाऱ्या […]

1 min read

मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख समृद्धी होती : चित्रकार राजू बाविस्कर यांचे भावोद्गार

Loading

मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख समृद्धी होती : चित्रकार राजू बाविस्कर यांचे भावोद्गार‘ मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्र्य व गरिबीतली सुख समृद्धी होती ‘ असे भावोद्गार ‘ काळ्या निळ्या रेषा ‘ या असंख्य पुरस्कृत आत्मकथनाचे लेखक,चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव) यांनी मुलाखतीत सुसंवाद करतांना काढले. […]

1 min read

पर्यावरण साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण!

Loading

पर्यावरण साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण!जळगाव येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि बाल साहित्यिका श्रीमती केटी बागली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील प्रसिध्द उद्योजक तसेच समाजसेवक श्री प्रकाश चौबे उपस्थित होते.कवी संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना गटानुसार प्राथमिक फेरीत निवड […]

1 min read

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,……

Loading

जळगाव भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जागतिक चिंतन दिन संपन्न.,.,…… जळगाव दिनांक22/2/2024जळगाव जिल्हा भारत स्काऊट गाईड या संस्थेतर्फे आज रोजी जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस जागतिक चिंतन दिन जागतिक विचार दिन म्हणून साजरा करण्यात आलाकार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाईड झेंडा फडकवून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्काऊट प्रशिक्षण आयुक्त श्री […]

1 min read