जळगांव
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे
![]()
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे ठाणे येथे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची प्रवेश सत्र सभा मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, अध्यक्ष श्री. संजय शेंडे, व उपाध्यक्ष श्री. पितांबर महाजन व महासमादेशक श्री.अनिल […]
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार
![]()
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहे. शहरातील रहिवासी निर्मला सोनी ह्यांना २०१० पासुन उजव्या पायाला वेरीकोज अल्सर (varicose ulcer) चा त्रास सुरु झाला. आधुनिक पद्धतीने उपचार करून सुद्धा ती जखम बरी झाली नाही. त्यानंतर त्यांनी २०१४ साली पायाची सर्जरी […]
क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन
![]()
क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांती दिनी सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दुपारच्या भोजनाचे समयी दुपारी १ ते २) या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री व […]
वारी यूपीएससीची अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ
![]()
वारी यूपीएससीची अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निकालात उत्तीर्ण झालेल्या आयएएस, आयएफएस,आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांनी २०१७ पासून एक उत्कृष्ट अभियान हाती घेतले आहे या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये यूपीएससी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. यावर्षी 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण नवोदित अधिकारी जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात वारी यूपीएससी या अभियानांतर्गत […]
सायबर युगात सुरक्षितता माणसासाठी ठेवा -उमाकांत बडगुजर*
![]()
सायबर युगात सुरक्षितता माणसासाठी ठेवा -उमाकांत बडगुजर विज्ञान तंत्रज्ञानाच्या सोबतच आजच्या काळातील सायबर युगात सुशिक्षित पद्धतीने माणसालाच माणसाकडून फसवले जाण्याची वृत्ती अधिकाधिक वाढत जात असून ज्ञानाचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी होण्याऐवजी माणूसच माणसाच्या अडचणीचा मार्ग ठरू पाहत असल्याचे अनेक उदाहरणं सायबर युगात लक्षात येत असल्याचे मत सायबर तज्ञ उमाकांत बडगुजर यांनी सायबर सुरक्षितता व जागरूकता या […]
गुलाबराव पाटील फाउंडेशन तर्फे सार्वजनिक विद्यालयात पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वाटप .
![]()
गुलाबराव पाटील फाउंडेशन तर्फे सार्वजनिक विद्यालयात पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वाटप . असोदा: येथील सार्वजनिक विद्यालयात गुलाबराव पाटील फाउंडेशन तर्फे दप्तर व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. पितृछत्र हरपलेल्या, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी ,त्यांचे भविष्य उज्वल घडावे हा मा. ना. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव यांचा मानस आहे. या हेतूने […]
भुसावळ तालुका शालेय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न .
![]()
भुसावळ तालुका शालेय मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न . खेळाडूंनी खेळ आनंदसाठी खेळावा उमेश महाले भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व सेंट अलाॅयसेस स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुलींच्या बुद्धिबळ […]
पहिल्याच प्रयत्नात दोघे भाऊ SET परिक्षा उत्तीर्ण
![]()
पहिल्याच प्रयत्नात दोघे भाऊ SET परिक्षा उत्तीर्ण चोपडा-चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील रहिवासी ह. मु. विष्णापूर ता. चोपडा येथील प्रगतिशील शेतकरी हिरालाल भगवान पेंढारे यांचा मुलगा चि. गणेश हा कबचौ उमवि, जळगाव येथे एम.एस्सी. (रसायनशास्त्र) दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असतांना सेट परिक्षा उत्तीर्ण झाला .त्याचबरोबर लहान भाऊ देविदास भगवान पेंढारे यांचा मुलगा भरत हा एम.ए.अर्थशास्त्र […]
सर्वोच्च न्यायालयाने पोस्को कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सपोर्ट पर्सन नेमण्याचे राज्य सरकारांना दिले निर्देश
![]()
सर्वोच्च न्यायालयाने पोस्को कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सपोर्ट पर्सन नेमण्याचे राज्य सरकारांना दिले निर्देश अमळनेर प्रतिनिधी भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पोक्सो pocso कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतातील सर्व राज्य सरकारने पीडित बालकांसाठी सपोर्ट पर्सन ची नियुक्ती 29 सप्टेंबर 2024 पूर्वी करण्याचे आदेश दिले आहे. सपोर्ट पर्सन ला किमान वेतन नियमानुसार राज्य सरकारने वेतन अदा […]
संस्कृत विषयात प्रतिभा धोंडकर यांना पीएच.डी.
![]()
संस्कृत विषयात प्रतिभा धोंडकर यांना पीएच.डी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संस्कृत विषयात प्रा. प्रतिभा भागाजी धोंडकर यांना पीएच.डी. जाहीर केली. त्यांनी डॉ. मीनल श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनाने ‘कौटिलीय अर्थशास्त्रातील गुप्तहेर व्यवस्था व त्याचे भारतीय राजनीतीच्या संदर्भात चिकित्सक अध्ययन’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. डॉ.सौ. इं.भा. पा. महिला महाविद्यालयात त्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. […]

