08 Mar, 2026

म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन सण साजरा.

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन सण साजरा. भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे भाऊ बहिणींचा पवित्र रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांनी रक्षाबंधन सणा विषयी माहिती दिली. राखी एक धागा नसून तो रक्षणाचे व बहिण भावाच्याप्रति एकमेकांवर असलेला विश्वास व प्रेमाचे प्रतीक आहे ‌विद्यार्थ्यांना माहिती […]

1 min read

एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलियर निर्णयावर प्रखर विरोध दर्शवून एरंडोल तहसीलदारांना निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास रद्द करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी…

Loading

एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलियर निर्णयावर प्रखर विरोध दर्शवून एरंडोल तहसीलदारांना निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास रद्द करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी… …………………………………………. एक ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एससी एसटी संवर्गात उपवर्गीकरण करण्याचा निर्णय दिलेला आहे. तसेच न्यायमूर्ती भूषण गवई यांनी एससी एसटी संवर्गात क्रिमिलियर लागू करण्याचे वैयक्तिक मत प्रदर्शित केलेले आहे. या दोन्ही निकालाच्या विरोधात […]

1 min read

निखळ सौंदर्य हे तुमच्या विचारांमध्ये दडलेले असते.–प्रा.डॉ.नूतन पाटील

Loading

निखळ सौंदर्य हे तुमच्या विचारांमध्ये दडलेले असते.–प्रा.डॉ.नूतन पाटील जळगाव:येथील के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविदयालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन युवतींसाठी गठीत करण्यात आलेल्या युवती सभेचे दि.२०/०८/२४ रोजी नूतन मराठा कनिष्ठ महावि‌द्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नूतन पाटील यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन झाले. त्याप्रसंगी त्या विद्यार्थिनींशी हितगुज साधत होत्या. उद्‌घाटन समारंभाप्रसंगी त्यांनी “स्त्री – काल, आज आणि उदयाची” या विषयावर […]

1 min read

खानदेश वैधानिक विकास फोरम मार्फत खुली निबंध स्पर्धेचे आयोजन

Loading

खानदेश वैधानिक विकास फोरम मार्फत खुली निबंध स्पर्धेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या संकल्पनेतील माझा खानदेश या विषयावर खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वैधानिक मंडळाच्या धर्तीवर खानदेशावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि खानदेशाच्या विकासासाठी खानदेश वैधानिक विकास फोरमची स्थापना करण्यात आली आहे. सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू समोर […]

1 min read

स्वदेश फाळणीच्या वेदनेत होरपळत राहिलात आयुष्यभर तुम्ही गुलज़ार..

Loading

गुलज़ार/ शशिकांत हिंगोणेकर स्वदेश फाळणीच्या वेदनेत होरपळत राहिलात आयुष्यभर तुम्ही गुलज़ार… जन्माचे गाव सोडून नव्या गावात नव्या स्वतंत्र देशात स्थलांतरीत होऊन निष्ठेनं वसलात तुम्ही तेव्हाच शब्दांचे अद्भूत काफिले उगवून आलेले होते तुमच्या मनात मोठ्या धीराने तुम्ही उभे राहिलात या देशात कवितेच्या प्रदेशात तुम्ही लिहित राहिलात अस्वस्थ सभोवताल जगत गेलात धगधगता सत्य सर्वकाल तुमच्या हरएक श्वासातून […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

Loading

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. भुसावळ-नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे दरवर्षाप्रमाणे शाळेच्या माजी विद्यार्थिनी. पूर्वाश्रमीच्या (रेखा भंगाळे) स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे पति सुधाकर नारखेडे यांच्यातर्फे इयत्ता दहावी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येते यावर्षी सुद्धा, ये 2023 24 या […]

1 min read

नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव.

Loading

नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव. जळगांव प्रतिनिधी नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने आरोग्य सेवा उपसंचालक डाॅ.कपिल आहेर, व सहा.संचालक आ.से. (हिवताप) डाॅ. विवेक खतगांवकर, नाशिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते.. ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट सेवा देऊन कर्तव्य बजवल्याबद्दल… जळगांव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-फत्तेपुर ता-जामनेर येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती मनिषा वाकोडे, तसेच.. प्राथमिक […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतः हातांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन

Loading

सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतः हातांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन असोदा प्रतिनिधी: सार्वजनिक विद्यालयात असोदा येथे कला आणि कार्यानुभव विषय उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून स्वतः हातांनी सुंदर राख्या बनविल्या आणि त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये आरोही पाटील,विशाखा भोळे,विशाखा पाटील,सिध्दी कोल्हे,सृष्टी डोळसे,ललिता कोळी, वैशाली पाटील,भाग्यश्री कोळी,कोमल नारखेडे,हेमांगी पाटील,प्रज्ञा कापडणे,धनश्री शिंपी,तेजल भोळे ,यश माळी,देवयानी पाटील या विद्यार्थिनींनी आणि […]

1 min read

एरंडोल येथील मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्काराने गौरव

Loading

एरंडोल येथील मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्काराने गौरव ………………………………………… एरंडोल तहसील कार्यालयामध्ये कार्यरत मंडळ अधिकारी संजय लक्ष्मण साळुंखे यांचा स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. संजय लक्ष्मण साळुंखे यांची एकूण 33 वर्षे सेवा […]

1 min read

एससी एसटी उपवर्गीकरण निकाला विरोधात जाहीर मेळावा *खबरदार ! अनु.जाती-जमाती उपवर्गीकरण कराल,तर याद राखा..!!* ….प्रा.डाॅ.इंदिरा आठवले यांचे प्रतिपादन

Loading

एससी एसटी उपवर्गीकरण निकाला विरोधात जाहीर मेळावा *खबरदार ! अनु.जाती-जमाती उपवर्गीकरण कराल,तर याद राखा..!!* ….प्रा.डाॅ.इंदिरा आठवले यांचे प्रतिपादन जळगाव आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेरच्या दिलेल्या निकालाच्या विरोधात एससी एसटी समूहाचा जाहीर मेळावा अजिंठा हौसिंग सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला. या जाहीर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील सामाजिक चळवळीच्या अभ्यासिका […]

1 min read