09 Mar, 2026

जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे- साहित्यीक जयसिंग वाघ यांचे प्रतिपादन

Loading

जातिगत जनगणना केल्याने जातींचा विकास करणे सोपे – जयसिंग वाघ चोपडा :- भारतात १९५१ ला जनगणना केली असता फक्त अनुसूचित जाती , जमाती विषयक माहिती जाहीर करण्यात आली मात्र सर्वोच्य न्यायालयाने जातीगत जनगणना ही जातीला प्रोत्साहित करणारी असल्याने ती असंवैधानिक ठरते असे प्रतिपादन केले, या नंतर भारतात जातीगत जनगणना झालीच नाही . जातिगत जनगणना केल्याने […]

1 min read

जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम

Loading

जन्मदिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम भडगाव प्रतिनिधी जन्मदिनाचे औचित्य साधून एटी गुजराती कन्या शाळा नगरदेवळा येथे श्रीमती अभिलाषा भिला रोकडे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त बाहेर गावाहून अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब राऊळ सर, तरुण भारतचे पत्रकार जितेंद्र परदेशी सर, प्रेस फोटोग्राफर विश्वनाथ […]

1 min read

माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे

Loading

माणसाचं जगणंच बहिणाबाईंनी कवितेतून मांडल. प्र कुलगुरू एस.टी. इंगळे असोदा – जगण्याला मोल आहे, अर्थ आहे माणसाचं जगणं हे सर्वांनसाठीच महत्वाचं असं आहे त्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी सांसारिक प्रपंचाला योग्य अशा वळणावर नेण्यासाठी, जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जाताना जिद्द आणि महत्त्वकांक्षा किती महत्त्वाची असते याचा सार बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून मांडलेला आहे असे […]

1 min read

डॉ .सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा

Loading

डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात “अंतर्गत तक्रार व रॅगिंग प्रतिबंध” समिती तर्फे दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई या होत्या. या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दामिनी पथकाच्या […]

1 min read

जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न

Loading

जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न जळगांव प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो भारताचा मानबिंदू आहे असे प्रतिपादन इस्रोमॅन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त रोझलँड […]

1 min read

भुसावळ तालुका शालेय खो खो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी खेळा- राहुल वाघ ‌

Loading

भुसावळ तालुका शालेय खो खो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी खेळा- राहुल वाघ ‌ भुसावळ  प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी पब्लिक स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात […]

1 min read

२५ तारखेला राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन

Loading

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन ……………………………………… जयभीम🙏जय संविधान एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, चोपडा व धरणगाव तालुक्यातील फुले- शाहू- आंबेडकर चळवळीतील बंधू-भगिनींना सुचित करण्यात येते की एरंडोल येथे लवकरच *राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे* आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता व जळगाव पश्चिम विभागाच्या समित्या नियुक्त करण्या करीता महत्वपूर्ण बैठक *दि.25/08/2024 […]

1 min read

महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद…

Loading

महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या तसेच संत महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत लेकी बाळींवर होत असलेल्या विकृत तसेच अमानवी घटनांच्या निषेधार्थ उद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. याच धर्तीवर उद्या धरणगाव शहरातील सर्व […]

1 min read

राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ

Loading

राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घृनास्पद :- गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार […]

1 min read

शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन.

Loading

शास्त्रज्ञ बनायचे असेल तर प्रयोगातून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करा.- जीवन महाजन. जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान मंडळाचे भुसावळ येथील उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरचे चेअरमन श्री.जीवन महाजन सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी श्री.महाजन सर यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री.आर. बी.ठाकरे […]

1 min read