जळगांव
एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना*
![]()
*एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम जे कॉलेज ,जळगाव या ठिकाणी पालक शिक्षक संघ २०२५-२६ सह विचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभाने झाली. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन भारंबे , उपाध्यक्ष प्रा शितल […]
आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा – *भंते प्रज्ञा बोधी*
![]()
*आर्य अष्टांग मार्ग अनुसरल्यास जीवन आनंदाचा सोहळा – *भंते प्रज्ञा बोधी* माणूस आणि त्यांच जगणं सर्वांग सुंदर करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेली चार अष्टांग मार्ग माणसाने त्याच्या जीवनात अंगीकारल्यास त्याचे जीवन आनंदाचा सोहळा आहे असे मत मा गौतमी महिला संघ यांनी आयोजित केलेल्या वर्षावासानिमित्तच्या कार्यक्रमात भंते प्रज्ञा बोधि यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले. कार्यक्रमाचे […]
दादासाहेब भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती.…*
![]()
*दादासाहेब भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती.…* जळगाव प्रतिनिधी कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ कलाशिक्षक एस. डी. भिरूड सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या थाटात व जल्लोषात पार पडला. त्यांच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ व अतुलनीय सेवेला मानाचा मुजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दोन ते तीन हजारांहून […]
औषध निर्माता हा विश्वासार्ह दुवा -डॉ.अविनाश महाजन* ,[ गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल येथे प्रतिक्षालयात वाचनदिनी सुरु होणार हृदयरोग व नेत्ररोग संदर्भीय वाचनालय : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा अभिनव प्रेरक उपक्रम ]
![]()
*औषध निर्माता हा विश्वासार्ह दुवा आहे : डॉ.अविनाश महाजन* [ गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल येथे प्रतिक्षालयात वाचनदिनी सुरु होणार हृदयरोग व नेत्ररोग संदर्भीय वाचनालय : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा अभिनव प्रेरक उपक्रम ] जळगाव :” औषध निर्माता हा विश्वासार्ह दुवा आहे.” असे प्रतिपादन डॉ. अविनाश महाजन ( माजी प्राचार्य होमिओपॅथिक कॉलेज जळगाव […]
संविधान सन्मान संमेलनासाठी बोध चिन्हाचे प्रकाशन रविवारी
![]()
संविधान सन्मान संमेलनासाठी बोध चिन्हाचे प्रकाशन रविवारी जळगाव प्रतिनिधी – नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने, बोध चिन्हाचे प्रकाशन ख्यातकीर्त आणि फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त चित्रकार श्रीधरदादा अंभोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अब्दुल करीम सालार, एडवोकेट राजेश झाल्टे, उद्योजक संजय इंगळे, […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र*
![]()
*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी शासनाचे विविध शिष्यवृत्ती ,अर्ज व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन झाली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री संतोष मनुरे (मु.जे.महाविद्यालयाचे […]
जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज- मुकुंद सपकाळे
![]()
जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज- मुकुंद सपकाळे भारतीय संविधानाच्या गेल्या ७५वर्षाचा ऐतिहासिक असा प्रगतीचा विचार लक्षात घेता आजही जनतेला संविधान साक्षर होण्याची आवश्यकता असून यासाठी प्रशासनिक अधिकारी अभ्यासक यांनी जनतेत संविधानाचे महत्त्व लोकशाहीचे महत्त्व रुजविण्याची खरी गरज असल्याचे मत संविधान सन्मान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संविधान […]
विद्यार्थी गुणवत्ता विकास, हाच शिक्षकांचा ध्यास आवश्यक*. *गटशिक्षणाधिकारी अजित तडवी*
![]()
*विद्यार्थी गुणवत्ता विकास, हाच शिक्षकांचा ध्यास आवश्यक*. *गटशिक्षणाधिकारी अजित तडवी* जळगांव प्रतिनिधी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी, त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे नव्हे तर शिक्षकांचा तो ध्यास असणे आवश्यक असल्याचे मत नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने आयोजित सत्कार प्रसंगी व्यक्त केले.या प्रसंगी डॉ. […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा जळगाव: ०३ ऑक्टोबर येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी अभिजात मराठी भाषा या विषयावर व्याख्यान दिले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला, भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रकिया कशी असते. […]
धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..
![]()
धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : आजच्या युगात तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल व रोजगाराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील क्रांतिकारी खाजाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तर्फे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून अल्पमुदतीचे आधुनिक व्यवसाय […]

