12 Mar, 2026

असोदा येथे शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा

Loading

असोदा येथे शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा “मातीशिवाय कष्टाला आणि शेती शिवाय बैलाला पर्याय नाही”. शेतकऱ्याची खरी दौलत त्याच्या शेतात राबणाऱ्या बैलांमुळेच असते. असोदा येथे सार्वजनिक विद्यालयात शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला बैलपोळा सण प्रत्यक्ष कृतीद्वारे साजरा करण्यात आला. विद्यालयातील यश पाटील व वैभव येवले या दोघांनी त्यांचे बैल छान सजवून शाळेत आणले. तर देवयानी कोळी ललिता […]

1 min read

“पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते

Loading

  “पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते जळगांव प्रतिनिधी कुटुंब व्यवस्थेतील हरवत जाणारा संवाद आणि बोलका होणारा भ्रमणध्वनी आज समाज मनाला आव्हानात्मक दिशा देऊ पाहतोय अशा वेळी पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज असून बालगुंजन कवितासंग्रह बालकांच्या मनातल्या गूज गोष्टी मांडत असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सुनिता नारखेडे येवले लिखित […]

1 min read

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वडगाव प्रा.आ. शाळेत 

Loading

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वडगाव प्रा.आ. शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव प्रा. अ. ता. पारोळा येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. योगिता मनोज पाटील, उपाध्यक्षा सौ. सोनाली अनिल पाटील, सर्व मान्यवर सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब ज्ञानेश्वर पाटील, नानासाहेब वामनराव पाटील, आबासाहेब सुभाष पाटील, नानासाहेब संभाजी […]

1 min read

एकलव्य क्रीडा संकुलात मल्लखांबाचा जल्लोष – जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा यशस्वी!

Loading

*जिल्हास्तरीय शालेय मनपा मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा ॲम्युचर मल्लखांब असोसिएशन, जळगाव शहर महानगरपालिका व एकलव्य क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मनपा स्तरीय शालेय मल्लखाब स्पर्धा आज एकलव्य क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाल्या. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा प्रशासन अधिकारी श्री.खलील शेख साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सद्भावना दिवस साजरा

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सद्भावना दिवस साजरा जळगाव: दि. 20: खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एम जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातत दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा स्वाती बऱ्हाटे,समन्वयक […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन व संत ज्ञानेश्वर जयंती साजरी

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन व संत ज्ञानेश्वर जयंती साजरी जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर यांची ७५० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पसायदानाचे सामूहिक गायन केले. प्रा. रूपम निळे यांनी पसायदान गायन केले. तर प्रा.संध्या महाजन […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ‘विभाजन विभीषिका स्मृति दिन ‘ साजरा

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ‘विभाजन विभीषिका स्मृति दिन ‘ साजरा जळगाव – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम जे कॉलेज येथे ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ साजरा करण्यात आला.यावेळी 1947 च्या भारत व पाकिस्तान फाळणी दरम्यान झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा संदीप वानखेडे यांनी फाळणी दरम्यान असलेली पार्श्वभूमी व […]

1 min read

गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतरांना ऑगस्टचे वेतन आगाऊ द्यावे : माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन…..

Loading

गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतरांना ऑगस्टचे वेतन आगाऊ द्यावे : माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची मागणी….. जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन…..   जळगाव दि. २० – गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्योत्सवाचा दर्जा दिला असताना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा उत्सव उत्साहात व आनंदाने साजरा करू शकतील यासाठी माहे ऑगस्ट 2025 चे नियमित वेतन 25 ऑगस्ट पूर्वी […]

1 min read

शालेय हॉलीबॉल स्पर्धेत बियाणी स्कूल चे वर्चस्व… विद्यार्थ्यांनी खेळ विद्या म्हणून खेळावा- संजयसिंग चव्हाण.

Loading

शालेय हॉलीबॉल स्पर्धेत बियाणी स्कूल चे वर्चस्व… विद्यार्थ्यांनी खेळ विद्या म्हणून खेळावा- संजयसिंग चव्हाण. भुसावळ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन साईमत चे […]

1 min read

अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात

Loading

अतिवृष्टीने हिंगोणे खुर्द शेतकऱ्याचे तीन एकर कपाशी वाहून – श्रम, स्वप्न आणि आशा पाण्यात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावातील शेतकरी गुरुदास एकनाथ पाटील यांचे या वर्षीचे सारे कष्ट आणि स्वप्न क्षणात चुरडून गेले. मे महिन्यातच तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. भरपूर मेहनत घेऊन खतपाणी, औषध, मेहनत मजुरीसह जवळपास ४५ ते […]

1 min read