10 Mar, 2026

शासन व सामाजिक संस्थानाचा समन्वय – ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिरायत पाडा येथे भव्य आरोग्य शिबिर व जनजागृती रॅली संपन्न

Loading

शासन व सामाजिक संस्थानाचा समन्वय – ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिरायत पाडा येथे भव्य आरोग्य शिबिर व जनजागृती रॅली संपन्न जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर यांच्या वतीने जिरायत पाडा या गावात दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे व […]

1 min read

जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन

Loading

जळगावात नोव्हेंबर मध्ये ‘ राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ‘ आयोजन जळगाव, दि. १४ सप्टेंबर २०२५: जळगाव शहरात येत्या २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . तयारीसाठी आज रविवारी जळगाव जिल्ह्यातील महिलांची विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते त्यांनी सभेला संबोधित करताना […]

1 min read

जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती

Loading

जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण विभागातील अधीक्षक व तत्सम सामान्य राज्यसेवा गड व या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट व प्रशासन शाखा संवर्गात पदोन्नती देणे संदर्भ शासन निर्णय जारी करण्यात आला असून यात गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जळगाव […]

1 min read

शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट- अशोक नखाते

Loading

शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट असते अशोक नखाते आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे शालेय जीवन या शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन करण्याची क्षमता हीच जीवनाची खरी वाट असते असे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्पगुंपताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]

1 min read

भुसावळात तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न : तरुण पैलवानांनी दाखवली ताकद आणि कौशल्याची चमक

Loading

  भुसावळात तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न : तरुण पैलवानांनी दाखवली ताकद आणि कौशल्याची चमक भुसावळ  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ एम आय पी एल इंग्लिश मीडियम स्कूल च्या संयुक्त विद्यमाने हाजी इकबाल पैलवान आखाडा भुसावळ येथे मुला, मुलींच्या […]

1 min read

पत्रकार समाजाचा कणा – त्यांच्यावरचे हल्ले सहन केले जाणार नाहीत” – कल्पेश महाले, जळगाव जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया* *पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध – व्हॉईस ऑफ मीडिया* *चाळीसगाव डीवायएसपी आणि चाळीसगाव तहसिलदार यांना निवेदन सादर*

Loading

*“पत्रकार समाजाचा कणा – त्यांच्यावरचे हल्ले सहन केले जाणार नाहीत” – कल्पेश महाले, जळगाव जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया* *पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध – व्हॉईस ऑफ मीडिया* *चाळीसगाव डीवायएसपी आणि चाळीसगाव तहसिलदार यांना निवेदन सादर* चाळीसगाव – त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ […]

1 min read

“वोट चोर गद्दी छोड़’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त सहभाग नोंद”

Loading

“‘वोट चोर गद्दी छोड़’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त सहभाग नोंद” जळगांव प्रतिनिधी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.उदय भानू चिब जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी, अजयजी छिकारा, सहप्रभारी शांभवीजी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज जी मोरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांतजी ओगले यांच्या सूचनेप्रमाणे व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.* जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने क्रीडा युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागस्तर १७वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बी.वाय.के.कनिष्ठ महाविद्यालयाचा १- […]

1 min read

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार

Loading

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार जळगाव – नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे या वर्षासाठी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले.23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी जळगाव शहरातील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सेमिनार 24 सप्टेंबर रोजी दुपारी तीन […]

1 min read

मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा

Loading

मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा “””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” एरंडोल दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील आयुष्यमती सिंधुबाई आधार सरदार यांची नाती तसेच आयुष्यमान संदीप आधार सरदार व आयुष्यमती करुणा संदिप सरदार यांची सुकन्या कु.अद्विका(साऊ)चा प्रथम वाढदिवस स्त्री जन्माचे स्वागत म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हॉटेल कृष्णा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यांनी या […]

1 min read