जळगांव
संविधान जागृतीसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – मुकुंद सपकाळे
![]()
संविधान जागृतीसाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – मुकुंद सपकाळे – २५ व २६ जानेवारी २०२४ ला जळगावात दोन दिवसीय संविधान परिषद होणार संविधान जागर समितीच्या बैठकीत निर्णय जळगाव : समस्त भारतीयांना लोकशाहीचा राजा बनविणाऱ्या भारतीय संविधानाची माहिती घराघरात पोहचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे असे विचार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले.ते संविधान जागर […]
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते अगोदर कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ […]
पत्रकाराला समाजाची आई होता आली पाहिजे.
जयदिप पाटील यांचे प्रतिपादन
![]()
पत्रकाराला समाजाची आई होता आली पाहिजे.जयदिप पाटील यांचे प्रतिपादन अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या चौथा वर्धापनदिनाला दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीअमळनेरात पत्रकार बांधवांची संख्या खूप आहे..साने गुरुजींच्या विचाराने कृतीशील भूमीत चांगल्या विचाराची पेरणी झालेली आहे..लक्ष्मी पूजनाच्या पवित्र दिवशी मराठी लाईव्ह न्यूज चा 4 था वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक, राजकीय, पर्यावरण, उदयोग, […]
विद्रोहाची मशाल तेवत ठेवण्यासाठी संमेलन यशस्वी करा-मुकुंद सपकाळे
![]()
विद्रोहाची मशाल तेवत ठेवण्यासाठी संमेलन यशस्वी करा-मुकुंद सपकाळेप्रस्थापित साहित्याचा आणि समाज व्यवस्थेचा संस्कृतीच्या नावावर चाललेला हैदोस थांबविण्याकरता विद्रोहाची मशाल तेवत ठेवत विद्रोही संमेलन यशस्वी करण्यासाठी पुरोगामी साहित्यिकांनी पुढे येऊन इतिहास घडवावा असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या बाबतीत नियोजना संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी लोक संघर्ष […]
अण्णाभाऊ साठें यांच्या विचारांचा जागर करुन समाजाला विधायक वळण दिल्यास ती फलश्रुती ठरेल : वक्ते संजय सूर्यवंशी आदर्श विद्यालय, अमळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
![]()
अण्णाभाऊ साठें यांच्या विचारांचा जागर करुन समाजाला विधायक वळण दिल्यास ती फलश्रुती ठरेल : वक्ते संजय सूर्यवंशी आदर्श विद्यालय, अमळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून सुपरिचित असलेले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठें चे नाव महाराष्ट्राच्या यादीत वगळले जाते ही शोकांतिका आहे. […]
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान..
![]()
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले प्राध्यापक व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी सुरूवातीला छात्र भारती राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून पुरोगामी विचार रूजवित अनेक कार्यकर्ते घडविले. सेवानिवृत्तीनंतरआजही पुरोगामी विचार पेरण्याचे काम ते करत आहेत.युवाकल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान राबवून त्या […]
आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र येण्याची गरज…
गटशिक्षणाधिकारी
विश्वासराव पाटील
पेंशनच्या न्याय मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुर्ण ताकदीने उतरा..
रावसाहेब पाटील
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
![]()
आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र येण्याची गरज…गटशिक्षणाधिकारीविश्वासराव पाटील पेंशनच्या न्याय मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुर्ण ताकदीने उतरा.. रावसाहेब पाटीलजिल्हाध्यक्षमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अमळनेर प्रतिनिधी-अमळनेरला तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी सर्व संघटना एकत्र येऊन जुनी पेन्शनसाठी आज दुसऱ्या दिवशी कर्मचारी व महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.गेल्या अनेक वर्षात कर्मचाऱ्यांना फक्त शासनाने आश्वासन दिले त्यांच्या न्याय मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात […]
उपक्रमशील शिक्षक आर.आर सोनवणे व अर्चना सोनवणे दांपत्य दर्पण पुरस्काराने सन्मानित…
![]()
उपक्रमशील शिक्षक आर.आर सोनवणे व अर्चना सोनवणे दांपत्य दर्पण पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी- भरवस माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील क्रीडा व विज्ञान शिक्षक आर आर सोनवणे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद शाळा भिलाणे येथील उपक्रमशील मुख्याध्यापिका अर्चना सोनवणे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत चोपडा येथे दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री तेजस्विनी पंडित कडून सोनवणे दांपत्य दर्पण […]
तमाम शिवप्रेमी बंधू-भगिनींना शिवजयंती निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा-ताईसो.स्वप्ना विक्रांत पाटील प्रभाग क्र.(१७ अ) महिला राखीव,
बापूसो.विक्रांत भास्करराव पाटील
(माजी नगरसेवक)
श्रीकृष्णपुरा, वडचौक, अमळनेर
![]()
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!शुभेच्छुकताईसो.स्वप्ना विक्रांत पाटील प्रभाग […]
शिवदास माळी यांना इनोव्हेशन अँवॉर्ड
![]()
*”शिवदास माळी यांना इनोव्हेशन अँवॉर्ड . “* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणारा “सर फाऊंडेशन नॅशनल अॅवॉर्ड 2022” देशभरातील प्रयोगशील शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे .ह्यामध्ये दहिवद ता. अमळनेर जि. जळगाव येथील पालघर जिल्ह्यात जि. प. शाळा देवजी पाटीलपाडा ता.तलासरी येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेले […]

