म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापकांकडून वहया वाटप
![]()
म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापकांकडून वहया वाटप
भुसावळ :दिनांक 9जुलै 2024-येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे माजी मुख्याध्यापक श्री. बी. वाय. सोनवणे सर यांनी त्याच्या स्वखर्चाने गरीब विद्यार्थ्यांना खारीचा वाटा व गरीब विद्यार्थ्यांना अल्पशी मदत व ज्या शाळेत नोकरीं केली त्या बद्दल आपले काही देण व शाळेप्रति कृतज्ञता म्हणून वहया वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी सर्व प्रथम शाळेचे नवोदित मुख्याध्यापक श्री. एस. जी. मेढे. यांचा श्री बी. वाय. सोनवणे व माजी क्रीडा शिक्षक श्री बी. एन पाटील व राज्य क्रीडाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पुष्प गुच्च देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे,, पेटाँक्यू असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ प्रदीप साखरे, शिक्षिका श्रीमती शालिनी . बनसोडे, ज्योती शिरतुरे,रेखा सोनवणे, संध्या धांडे, पूनम देवकर, शिक्षक श्री. एस. टी चौधरी,एन. एच. राठोड.मनोज किरंगे, डी. के. भंगाळे, नाना पाटील, श्री बोराडे सर, प्रविण चौधरी, अरुण नेटके,लक्समन पवार, के.डी चौधरी, राजू बागुल, मनोज चौधरी. मंदा मोरे सर्व विदयार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

