12 Mar, 2026

कास्टाईब कर्मचारी महासंघ जळगाव सभा संपन्न, बहुजन कर्मचाऱ्यांचे संघटन पुढच्या पिढीचा आधार-अनिल सुरडकर

Loading

कास्टाईब कर्मचारी महासंघ जळगाव सभा संपन्न बहुजन कर्मचाऱ्यांचे संघटन पुढच्या पिढीचा आधार – अनिल सुरडकर जळगाव प्रतिनिधी नोकरीतील होत जाणार खाजगीकरण त्यासोबतच संविधानाने दिलेले अधिकार हक्क यासंदर्भात जागरूकता नसल्याने कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत जात असल्याने कर्मचाऱ्यांचे संघटन आवश्यक असून कर्मचाऱ्यांच्या संघटना मजबूत झाल्यास त्या पुढच्या पिढीचा आधार होऊ शकतात असे मत कास्ट्राईब कर्मचारी […]

1 min read

डॉ.सौ कामिनी विनोद पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार..

Loading

डॉ.सौ कामिनी विनोद पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार.. जळगाव प्रतिनिधी डॉ सौ कामिनी विनोद पाटील यांचा पीएचडी मिळविण्याचा ऐतिहासिक क्षण, जो त्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे, तोच क्षण साजरा करण्यासाठी एकत्र झालेले मान्यवर व मित्र परिवार हे दर्शवितो की, जिद्द आणि आत्मविश्वास यांचा संगम कधीही हार मानत नाही.माजी शिक्षणाधिकारी तथा जेष्ठ साहित्यीक शशिकांत हिंगोनेकर […]

1 min read

संविधानिक मूल्यांना प्रस्थापित व्यवस्थेपासून अत्यंतिक धोका- मुकुंद सपकाळे

Loading

संविधानिक मूल्यांना प्रस्थापित व्यवस्थेपासून अत्यंतिक धोका- मुकुंद सपकाळे भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांना अधिकाधिक समाजमनात रुजूवात करण्यासाठी पुरोगामी चळवळीची दिशा ठरलेली असतानाच प्रस्थापित व्यवस्था या संविधानिक मूल्यांना धोका पोहोचत असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी उपवर्गीकरण संदर्भात तसेच जेष्ठ विचारवंत श्याम मानव यांच्या व्याख्यानासंदर्भात आयोजित बैठकी प्रसंगी […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य अंतर्गत(RKSK )किशोरी सभा व बाह्य क्षेत्रीय कार्यक्रमाचे आयोजन

Loading

सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य अंतर्गत(RKSK )किशोरी सभा व बाह्य क्षेत्रीय कार्यक्रमाचे आयोजन असोदा-सार्वजनिक विद्यालय असोदा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भादली मार्फत किशोरवयीन मुला-मुलींसाठी किशोरी सभा व बाह्य क्षेत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल हे होते.याप्रसंगी डॉ.ताहेर तडवी वैद्यकीय अधिकारी (PHC) भादली,पौर्णिमा पाटील […]

1 min read

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड

Loading

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी -येथील पंचायत समिती जळगाव चे शिक्षण विस्तार अधिकारी व विद्यमान ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.राज्य अध्यक्ष कैलास सांगळे नाशिक व […]

1 min read

सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य – सी.ए. हितेश आगीवाल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न.

Loading

सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य – सी.ए. हितेश आगीवाल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न. *जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव यांच्या सहकार्याने सी.ए. हितेश अगीवाल यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन […]

1 min read

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा विजयी

Loading

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा विजयी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित 17 वर्षीय मुलांच्या कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा हा संघ विजयी ठरला. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्रत्येकी एक विजयी संघ सहभागी झालेला होता त्यामध्ये असोदा ,तालुका जळगाव संघाने बोदवड, पारोळा, रावेर या तालुक्यांच्या संघांना नमवत पाचोरा तालुक्याशी झालेल्या अंतिम सामन्यात विद्यालयाच्या जुनेद […]

1 min read

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी अविनाश बाविस्कर नियुक्त.!

Loading

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी अविनाश बाविस्कर नियुक्त.! धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा परखड पत्रकार अविनाश बाविस्कर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश बाविस्कर यांचा पत्रकारिता क्षेत्रात परखड अनुभव तसेच संघटनेत सदस्य म्हणून केलेल्या कामांचा आढावा घेत राज्य अध्यक्ष […]

1 min read

धरणगावात उत्तमक्षमा व जलयात्रासह पर्युषण पर्व उत्साहात, पालखी मिरवणुकीने सांगता!…

Loading

धरणगावात उत्तमक्षमा व जलयात्रासह पर्युषण पर्व उत्साहात, पालखी मिरवणुकीने सांगता!… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : श्री. आदिनाथ दिगंबर जैन समाजाच्या वतीने आज रोजी जैन गल्लीतील भगवान अदिनाथ मंदिर पासून श्रीजींची भव्य पालखी मिरवणुक रथातून काढण्यात आली. या दहा दिवसात पर्युषण, तप, त्याग, संयम आणि आत्मशुद्धी उत्सव आनंदी व भावनिक वातावरणात संपन्न […]

1 min read

समाजाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा क्रांतदर्शी विचार महात्मा फुलेंनी दिला : गणपत धुमाळे, जळगाव येथे सत्यशोधक समाज स्थापना दिना निमित्त विविध कार्यक्रम !…

Loading

समाजाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा क्रांतदर्शी विचार महात्मा फुलेंनी दिला : गणपत धुमाळे जळगाव येथे सत्यशोधक समाज स्थापना दिना निमित्त विविध कार्यक्रम !… विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी : विजय लुल्हे (जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ ) प्रतिनिधी – पी डी पाटील सर जळगांव – ‘ समाजाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा क्रांतीदर्शी विचार महात्मा फुले यांनी […]

1 min read