13 Mar, 2026

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात*

Loading

*वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात* जळगाव, दि. १७ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – मौजे बोरअजंटी (ता. चोपडा) येथे राखीव वनकक्ष क्र. २३६ च्या हद्दीत वनविभाग व पोलीस दलाच्या संयुक्त गस्तीदरम्यान २ जणांकडून काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा […]

1 min read

ग्रंथ वाचनाने व लेखनाने आयुष्यमान वाढत -सतीश पाटील जिल्हा अध्यक्ष सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव व सदस्य ग्रंथ निवड समिती महाराष्ट्र राज्य मुंबई

Loading

ग्रंथ वाचनाने व लेखनाने आयुष्यमान वाढत -सतीश पाटील जिल्हा अध्यक्ष सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव व सदस्य ग्रंथ निवड समिती महाराष्ट्र राज्य मुंबई अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ग्रंथ वाचन आणि लेखन ही माणसाची जीवनातील दोन अतिशय मौल्यवान साधने आहेत. या दोन सवयींमुळे माणसाचे आयुष्य अधिक सुंदर, सुसंस्कृत आणि समृद्ध होते. वाचनामुळे माणसाला ज्ञानाची, विचारांची आणि अनुभवांची असीम […]

1 min read

डॉ.अशोक पारधे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान……

Loading

डॉ.अशोक पारधे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…… जळगांव  प्रतिनिधी जळगाव येथे अठरावे बहिणाबाई-सोपानदेव चौधरी खान्देश स्तरीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात डॉ. अशोक पारधे यांना साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. फुला बागुल यांच्या शुभ हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशोक पारधे हे कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथी इंग्लिश स्कूल जळगाव येथे गेल्या 35 […]

1 min read

लहान माळीवाडा येथील माळी समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम अंतीम टप्प्यात !….

Loading

लहान माळीवाडा येथील माळी समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम अंतीम टप्प्यात !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळीवाडा यांचे मंगल कार्यालयाचे दुसरा मजलाचा स्लॅब ची विधीव्रत पुजन सुरुवात करण्यात आली असून सदर काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे सात हजार स्क्वेअर फुट पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या या […]

1 min read

नांदेड येथे होणार २० वे समरसता साहित्य संमेलन* *साहित्यीक पद्मश्री नामदेव कांबळे यांची अध्यक्षपदी निवड*

Loading

*नांदेड येथे होणार २० वे समरसता साहित्य संमेलन* *साहित्यीक पद्मश्री नामदेव कांबळे यांची अध्यक्षपदी निवड* जळगाव : समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले यावर्षीचे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यीक पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड […]

1 min read

जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने*

Loading

*जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने* ___________________________ #जळगाव : *पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पाशवी बहुमताच्या आधारावर जन सुरक्षा विधेयक पास करण्यात आले.* *याच्या विरोधात समविचारी संघटनाच्या माध्यमातून मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली* *जन सुरक्षा विधेयक म्हणजेच जनतेची मुस्कटदाबी करणारे विधेयक आहे. जनतेचा आवाज आणि जनतेची अभिव्यक्ती दाबण्याचा […]

1 min read

आत्मविश्वासाचा नवा प्रकाश — दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे यशस्वी आयोजन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी कार्यक्रम पारोळ्यात संपन्न ब्रम्हाकुमारीज, महाराष्ट्र शासन आणि चामुंडा माता संस्थेचा संयुक्त उपक्रम

Loading

आत्मविश्वासाचा नवा प्रकाश — दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे यशस्वी आयोजन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी कार्यक्रम पारोळ्यात संपन्न ब्रम्हाकुमारीज, महाराष्ट्र शासन आणि चामुंडा माता संस्थेचा संयुक्त उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन( ब्रम्हाकुमारीज माऊंट आबू (राजस्थान) आणि ब्रम्हाकुमारीज पारोळा शाखा यांच्या सौजन्याने, तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग संरक्षण आणि सक्षमीकरण मोहिमेच्या सहकार्याने चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित दिव्यांग […]

1 min read

जुनी पेन्शन योजनेसाठी जळगावमध्ये निवेदन सादर – 26 हजार शिक्षकांचे भविष्य अंधारात? , हक्काच्या पेन्शनसाठी शिक्षकांचे डोळे आजही वाट पाहताहेत!

Loading

जुनी पेन्शन योजनेसाठी जळगावमध्ये निवेदन सादर – 26 हजार शिक्षकांचे भविष्य अंधारात? हक्काच्या पेन्शनसाठी शिक्षकांचे डोळे आजही वाट पाहताहेत! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जुनी पेन्शन कोअर कमिटी जळगावच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवा सुरू केलेल्या सुमारे 26000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा […]

1 min read

प्रा. संध्या महाजन यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव — खान्देश साहित्य संमेलनात सन्मानाचा ठसा!

Loading

प्रा. संध्या महाजन यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव — खान्देश साहित्य संमेलनात सन्मानाचा ठसा! जळगाव प्रतिनिधी खान्देश साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात एक मानाचा समजला जाणारा अठरावा बहिणाबाई–सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन यंदा जळगाव येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. या संमेलनात के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मू.जे महाविद्यालय), जळगाव येथे कार्यरत असलेल्या नामवंत […]

1 min read

भुसावळ : माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड — नव्या नेतृत्वाचे उत्साहात स्वागत

Loading

भुसावळ : माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड — नव्या नेतृत्वाचे उत्साहात स्वागत भुसावळ जि. जळगाव) – जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. या निवडीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले असून, यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. […]

1 min read