09 Mar, 2026

जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट व पाहणी;* *राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा*

Loading

*जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट व पाहणी;* *राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा* *जळगाव, दि. 27 (जिमाका) –* जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल येथे भेट देऊन आश्रमशाळा, प्रशासकीय कामकाज, विविध शासन योजना, आर्थिक प्रगती व प्रलंबित नोंदींची सविस्तर पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या. यानंतर आदिवासी विकास […]

1 min read

भारतीय संविधानाने जगाला नवी दिशा दिली : जयसिंग वाघ

Loading

भारतीय संविधानाने जगाला नवी दिशा दिली : जयसिंग वाघ ——————————————————————– जळगाव :- जगात बहुतांश देशांत आपला राज्यकारभार चालविण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे मात्र फ्रान्स , रशिया , जर्मनी , पाकिस्तान या व अन्य काही देशांमध्ये एक संविधान बदलवून दुसरे संविधान स्वीकारले गेले आहे . मूलभूत अधिकार , नागरिकांचे हक्क , महिलांना मतदानाचा हक्क या […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस साजरा !… चित्रकला, रंगभरण, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस साजरा !… चित्रकला, रंगभरण, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून संविधान अभ्यासक एडवोकेट […]

1 min read

मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक* *सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा*

Loading

*मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक* *सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा* जळगाव दिनांक 24 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा): नगर पालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय […]

1 min read

डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन

Loading

डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन डॉ.म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने एकूण 50 पुस्तकांचे जे निर्माण कार्य झालेले आहे त्यानिमित्ताने ग्रंथ प्रकाशन सोहळा करण्यात आलेला आहे. यानिमित्ताने परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेधन या तीन संकल्पना बुद्ध धम्मामध्ये ज्ञान संवर्धक म्हणून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी जळगाव  प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्ययोध्दा व जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी भूषविले तर पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली . बिरसा […]

1 min read

कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची विद्यापीठीय विशेष सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती*

Loading

*कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची विद्यापीठीय विशेष सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती* अमळनेर प्रतिनिधी एरंडोल येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, अनुवादक तथा कवी प्रा.वा. ना.आंधळे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा व संशोधन विभागाच्या विशेष सल्लागार सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.दहा सदस्य असलेल्या या विशेष सल्लागार समितीच्या चेअरमनपदी क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय हे आहेत.सदरचे […]

1 min read

सत्यशोधक विचारांचा नवा प्रकाश: विधवा मातोश्रींच्या हस्ते ‘शाहू इंटरप्राईजेस होम डेकोर’ चे उद्घाटन

Loading

सत्यशोधक विचारांचा नवा प्रकाश: विधवा मातोश्रींच्या हस्ते ‘शाहू इंटरप्राईजेस होम डेकोर’ चे उद्घाटन धरणगाव/एरंडोल प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : एरंडोल शहरात सामाजिक मूल्ये, सत्यशोधक विचार आणि मानवतावादी तत्त्वांची सांगड घालत, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यशोधक कविराज दगडू पाटील यांनी स्थापन केलेल्या “शाहू इंटरप्राईजेस होम डेकोर” या दुकानाचे भव्य उद्घाटन पारंपारिक रूढींना […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये जनजाती गौरव पंधरवाडा अंतर्गत वारली चित्रकला स्पर्धा !… लहान गटात संगीता बारेला तर मोठ्या गटात मयुरी भोई प्रथम

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये जनजाती गौरव पंधरवाडा अंतर्गत वारली चित्रकला स्पर्धा !… लहान गटात संगीता बारेला तर मोठ्या गटात मयुरी भोई प्रथम धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘ जनजाती गौरव पंधरवाडा ‘ अंतर्गत वारली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात […]

1 min read

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मेमरी टेक्निक वर कार्यशाळा*

Loading

*ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मेमरी टेक्निक वर कार्यशाळा* के.सी.ई. सोसायटी संचालित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मेमरी टेक्निक वर कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा आय एम आर कॉलेज चे प्राध्यापक सुनील विसपुते आणि प्राध्यापक विजय जोशी यांनी घेतली. *चेंज युवर हॅबिट्स चेंज युवर लाईफ* हा कानमंत्र देत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड वेगवेगळ्या टेक्निक च्या माध्यमातून […]

1 min read