जळगांव
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 28 जुलैला
![]()
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 28 जुलैला जळगाव प्रतिनिधी जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जळगांव येथील गुरू रविदास क्लब व संत रोहिदास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी/ समाज बांधवांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी सकाळी […]
आरोग्य केंद्र अडावद मार्फत डेंग्यू प्रतिरोध बाबत जनजागृती. जिल्ह्याभरात १जुलै ते ३१ जुलै हा डेंग्यू प्रतिरोध जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो.
![]()
आरोग्य केंद्र अडावद मार्फत डेंग्यू प्रतिरोध बाबत जनजागृती. जिल्ह्याभरात १जुलै ते ३१ जुलै हा डेंग्यू प्रतिरोध जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार..तथा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली,चोपडा तालुक्यासह अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये “डेंग्यू प्रतिरोध” विषयी जनजागृती करण्यात येत […]
शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण -विजय लुल्हे
![]()
शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण : विजय लुल्हे [ गुणवंत शिक्षकांचा डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे गुरुपौर्णिमेला हृद्य सत्कार ] ” शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण.विद्यार्थ्यांमध्ये आजकाल शिक्षकांबद्दल आदर,श्रद्धा व भक्तीचा अभाव पदोपदी दिसून येतो.शासनाने शिक्षणाचे केलेले व्यावसायिकरण,संस्थाचालक राजकारण्यांची हुकुमशाही,क्लासवाल्यांनी धनाढय पालकांच्या मिलीभगतने केलेले स्पर्धा परिक्षांच्या गुणवत्तेचे केलेले सुप्त व्यापारीकरण उत्तरोत्तर अनिर्बंध वाढते […]
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडे उमेदवारी मागणीसाठी संदीप घोरपडेंसह अनेकांचे जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल
![]()
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडे उमेदवारी मागणीसाठी संदीप घोरपडेंसह अनेकांचे जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल जळगांव प्रतिनिधी काल, दिनांक 23 जुलै 2024 रोजी, महाराष्ट्राचे प्रभारी रामनाथ चेन्नीथला यांच्या सूचनेनुसार, जळगाव जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात नव मतदार नोंदणी, तसेच काँग्रेस पक्षाचे मागील सहा महिन्यातील […]
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
![]()
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन गुणवंत विद्यार्थी /समाजबांधवांना प्रेरणा मिळून समाज विकास व्हावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे जुलै महिनाअखेर गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांनी सन 2023/24 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी मध्ये 80% व इ.12 वी मध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले असतील […]
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना-स्नेहभोजन आयोजन…
![]()
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना-स्नेहभोजन आयोजन… आज शनिवार,दि.२० जुलै २०२४ रोजी कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मा.श्री.खलील शेख साहेब (विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव) व मा.श्री.विजय पवार साहेब (अधिक्षक, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना,पं.स.जळगाव) या मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. सुरुवातीला मा.खलील शेख व मा.श्री.विजय पवार […]
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनविषयक समस्या तात्काळ सोडवा.– जुक्टो संघटनेची मागणी.
![]()
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनविषयक समस्या तात्काळ सोडवा.– जुक्टो संघटनेची मागणी. जळगांव: आज दि.२२ जुलै रोजी जिल्ह्यातील उ.मा.वि./ क.म.वि. शिक्षकांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची श्री.राजमोहन शर्मासाहेब (अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक) यांच्या कार्यालयात सहविचार सभा पार पडली. या बैठकीत* *१) गेल्या कित्येक वर्षात वरीष्ठ व निवड […]
प्राईम पब्लिकेशन हाऊसचे दिमाखदार उद्घाटन संपन्न
![]()
प्राईम पब्लिकेशन हाऊसचे दिमाखदार उद्घाटन संपन्न ——————————— जळगाव ही कवी लेखकांची गुणवतांची भूमी आहे.बहिणाबाई,बालकवी, भालचंद्र नेमाडे ते शीतल पाटील अशी एक समृद्ध साहित्य परंपरा या भूमीला लाभली आहे.साहित्य लेखन,वैचारिक लेखन,शैक्षणिक लेखनातही जळगाव मागे नाही.या परंपरेचे जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी खान्देशातील अक्षरांना प्रज्जवलीत करण्यासाठी जळगावातील प्रकाशन संस्थानी मौलिकअसे काम जबाबदारीने पाडले आहे.या परंपरेत प्राईम पब्लिकेश […]
एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांना मिळणार न्याय… बाल विवाह प्रतिबंध ,बाल मजुरी / तस्करी, बाल लैंगिक शोषण या विषयांवर आधार संस्था देणार बालकांना आधार !
![]()
एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांना मिळणार न्याय… बाल विवाह प्रतिबंध ,बाल मजुरी / तस्करी, बाल लैंगिक शोषण या विषयांवर आधार संस्था देणार बालकांना आधार ! *जळगाव :* एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यूएस दिल्लीच्या प्रकल्पास अमळनेर येथील आधार बहुउद्देशिय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवत आहे. या बाबत […]
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न……..
![]()
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न…….. अमळनेर प्रतिनिधी धनगर समाज, मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने धरणगाव येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी माजी महापौर सदाशिव राव ढेकळे होते तर प्रमुख पाहुणे बन्सीलाल भागवत राज्य उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ […]

