असोदा एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निकालात शिक्षण विकास पॅनलला पूर्ण बहुमत
![]()
असोदा येथील एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निकालात शिक्षण विकास पॅनलला पूर्ण बहुमत
जळगाव प्रतिनिधी
अध्यक्षपदी :अनिल दोधू महाजन
सचिव पदी विलास यशवंत चौधरी हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. 214 मतांपैकी 208 मतदारांनी मतदान केले.
पॅनलला मिळालेली मते पुढील प्रमाणे.
अध्यक्ष :अनिल दोधु महाजन 141 मते
सचिव :विलास यशवंत चौधरी 132
कार्यकारणी संचालक मंडळ
1)डिगंबर उखर्डू भोळे 148
2) सुनिल भास्कर चौधरी 148
3) पंडित सखाराम चौधरी 134
4)गोपाळ भागवत भोळे 133
5) देविदास हिरामण चौधरी 131
6) रत्नाकर भानदास महाजन 131
7) उद्धव मुरलीधर पाटील 129
8) प्रमोद नामदेव आटाळे 127
9)दिलीप रामकृष्ण अत्तरदे 122

