11 Mar, 2026

“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन”

Loading

“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन” जळगाव प्रतिनिधी जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,व इतर सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने आज दि 17/6/2025 मंगळवार रोजी ” शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी तसेच आमदार सत्यजित तांबे यांचे सोबत झालेल्या सभेतील निर्णयांची कार्यवाही होणे बाबत , कार्यालयातील दप्तर दिरंगाई […]

1 min read

शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना – रुपये किलो कोणी फळभाजी घेईना

Loading

शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना – रुपये किलो कोणी फळभाजी घेईना   अमळनेर प्रतिनिधी मागील वीस वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर होत असला तरीही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या व दुःखाकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील कोणत्याही अधिकार्‍यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची खरी आस्था दिसून येत नाही. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आपले आयुष्य घालवले […]

1 min read

ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहातील प्रवेशोत्सव: नव्या विद्यार्थ्यांचे रंगीन स्वागत!**

Loading

ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहातील प्रवेशोत्सव: नव्या विद्यार्थ्यांचे रंगीन स्वागत!** जळगाव प्रतिनिधी आज दिनांक 16 जून 2025 सोमवार रोजी *के सी ई सोसायटी संचलित, ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय , जळगाव* येथे “*प्रवेशोत्सव*” उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे तसेच पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे […]

1 min read

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल* *”मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”*– *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्यांचे व दप्तरांचे वाटप

Loading

*पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल* *”मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”*– *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्यांचे व दप्तरांचे वाटप ▪️इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय जळगाव दि. १६ जून ( जिमाका वृत्तसेवा ) – “माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस […]

1 min read

डॉ.प्रदीप साखरे एक क्षण गौरवाचा 2025 ने सन्मानित.

Loading

डॉ.प्रदीप साखरे एक क्षण गौरवाचा 2025 ने सन्मानित. जळगांव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आई दादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ यांच्यातर्फे भुसावळ तालुक्यातील सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एक क्षण गौरवाचा 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नामदार संजय […]

1 min read

धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी* ▪️ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० जून रोजी होणार उद्घाटन*

Loading

*धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी* ▪️ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० जून रोजी होणार उद्घाटन* जळगाव दि. १५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): धरणगाव (ता. जळगाव) येथे उभारण्यात येत असलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची पाहणी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री.गिरीश महाजन यांनी केली. हे […]

1 min read

साळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* *प्रत्येक नागरिक, गरजू लाभार्थ्यांना थेट घरपोच लाभ देणारं अभियान* :- मा. ना. गुलाबरावजी पाटील ▪️ एका शिबीरात एवढा विक्रमी लाभ देणारे जिल्ह्यातील पहिले महाराजस्व शिबीर

Loading

* *साळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* *प्रत्येक नागरिक, गरजू लाभार्थ्यांना थेट घरपोच लाभ देणारं अभियान* :- मा. ना. गुलाबरावजी पाटील ▪️ एका शिबीरात एवढा विक्रमी लाभ देणारे जिल्ह्यातील पहिले महाराजस्व शिबीर   (पी.डी.पाटील) *धरणगाव प्रतिनीधी, दि. १४ जून – जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर २०२५ अंतर्गत साळवे […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा होणार ;मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी कार्यक्रमाला राहणार उपस्थित*

Loading

*जळगाव जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा होणार ;मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी कार्यक्रमाला राहणार उपस्थित* जळगाव दि. १५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील सर्व शाळांमध्ये १६ जून २०२५ पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, त्यानिमित्ताने “शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर उत्साहात, प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, राज्याचे सर्व मंत्री, […]

1 min read

कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या बा, तथागता!’या विशाल काव्याचा कवी प्रा. वा. ना.आंधळे यांनी केला अहिराणी अनुवाद*

Loading

*कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या बा, तथागता!’या विशाल काव्याचा कवी प्रा. वा. ना.आंधळे यांनी केला अहिराणी अनुवाद* अमळनेर प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विचारधारा विभाग व भाषा प्रशाळा तसेच संशोधन विभाग प्रमुख तथा मानवतावादी विचारवन्त कवी प्रो.डॉ.म.सु.पगारे यांनीं मराठी भाषेत लिहिलेल्या ‘बा, तथागता!’या सव्वा दोनशे पानी विशाल काव्याचा खान्देशच्या अहिराणी बोलीतून सुप्रसिद्ध […]

1 min read

शिरसोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र पालकांना वितरीत*, जि प शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी अभिनव उपक्रम

Loading

*शिरसोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पत्र पालकांना वितरीत* जि प शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी अभिनव उपक्रम जळगाव-जिल्हा परिषद शाळांच्या पट संख्या वाढी साठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे पालकांसाठी आवाहन पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर पत्र सर्व पालकांना देण्याची सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक सचिन परदेशी यांनी केली आहे. या नावीन्यपूर्ण व अभिनव […]

1 min read