27 Mar, 2026

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा

Loading

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्प्याटप्पाने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेऊन पेन्शन पिडीत शिक्षकांना दिलासा द्यावा शिक्षक आमदारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांना साकळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिटींग आयोजित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व […]

1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठक
अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-––-

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण आयुक्तांबरोबर बैठकअनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, शिक्षक हवालदील-–––————————————–मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी),अनुदानाचा विषय कधी मिटणार ? राज्यातील शिक्षकांचा संयम सुटत चालला आहे, हवालदील झालेल्या शिक्षक बांधवांसाठी, त्यांच्या भावना लक्षात घेऊन अहोरात्र मेहनत करणारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज […]

1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणे साठी जोरदार तयारी व जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन

Loading

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणे साठी जोरदार तयारी व जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन अमळनेर -दिनांक २७ ऑगस्ट२०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही उज्वल परंपरा असलेली संघटना आपले यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यासाठीअमळनेर येथे तातडीची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांचे स्वागत करताना […]

1 min read

ऐतिहासिक घटनेची गणिताची सांगड घालत शिकवले गणित इतिहास व गणित विषय एकमेकात गुंफले

Loading

ऐतिहासिक घटनेची गणिताची सांगड घालत शिकवले गणित इतिहास व गणित विषय एकमेकात गुंफले साने गुरुजी विद्यालयाचा अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विद्यार्थ्यांना गणित विषयात पारंगत करायचं असेल तर विद्यार्थ्यांना आकडेमोड आली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची आकडेमोड चांगली त्या विद्यार्थ्याला गणित सोडवणे सोपे जाते. भल्या भल्यांना गणितातील आकडेमोड जमत नाही. त्यासाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक […]

1 min read

.बालाजी कांबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान :
अमळनेर:

Loading

प्रा.बालाजी कांबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान :अमळनेर: वाणिज्य व व्यस्थापनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक बालाजी कांबळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यानी दिनांक २५.०८.२०२३ रोजी पीएच.डी पदवी देऊन सन्मानित केले.प्रा बालाजी कांबळे यांनी ‘A study of the impact of Pradhan Mantri Fasal Bima Yojna in Development of Agriculture Sector in Nanded District , Maharashtra’ या […]

1 min read

प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावागांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गांधीनगर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात […]

1 min read

विदयाविहार काँलनीत
विद्येश्वर महादेव मंदीराची स्थापना उत्साहात संपन्न..

Loading

विदयाविहार काँलनीतविद्येश्वर महादेव मंदीराची स्थापना उत्साहात संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी-विदयाविहार काँलनीतील भाविकांचे श्रध्दास्थान विद्येश्वर महादेव मंदीरात महादेवाची,नंदी,व गणपती व दुर्गादेवी,राधाकृष्ण यांची स्थापना करण्यात आली.अमळनेर तालुक्यातील एकमेव मंदिर आहे.यासाठी अनेक भाविकांनी महादेवाच्या मंदिरात दर्शन व पुजा केली.आज बारा वाजता कळसाची स्थापना,होम वहन सकाळी 9 ते 11 वाजता झाली व मुर्तीची स्थापना 11 वाजता तर कळसाची स्थापना 12 […]

1 min read

लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे जिल्हास्तरीय आदर्श क्रिडा मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

Loading

लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे जिल्हास्तरीय आदर्श क्रिडा मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांना जळगाव जिल्हा क्रीडा महासंघातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये मार्गदर्शन केले व जिल्हास्तरावर क्रिकेट, बुद्धिबळ […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज) जळगाव येथे विज्ञान मंडळाचे प्रा. डि.एस.भारंबे यांच्या हस्ते उद्घाटन.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज) जळगाव येथे विज्ञान मंडळाचे प्रा. डि.एस.भारंबे यांच्या हस्ते उद्घाटन. जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज) जळगाव येथे मराठी विज्ञान परिषदेचे सचिव ज्येष्ठ संशोधक प्रा. श्री.दिलीप भारंबे यांच्या हस्ते विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.श्री.भारंबे सरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी त्यांनी […]

1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विज्ञान मंडळ स्थापन

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विज्ञान मंडळ स्थापनकार्यक्रमाची सुरुवात आठवीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीताने केली कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद बागुल सर अध्यक्षस्थानी होते त्यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे त्यातूनच एखादा नवीन संशोधक निर्माण होतो असे मनोगतातून सांगितले विद्यार्थ्यांमधून विज्ञान मंडळ अध्यक्ष म्हणून कुमारी हेमांगी पाटील ,तसेच दक्ष कोल्हे, गायत्री […]

1 min read