25 Mar, 2026

के.डी.गायकवाड हायस्कुल,अमळनेर येथे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न…..

Loading

के.डी.गायकवाड हायस्कुल,अमळनेर येथे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न….. पैलाड- येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न झाली.जलप्रदुषणाला आळा घालत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर आॕफ पॕरिसच्या गणेशमुर्तीला फाटा देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी सर्वच स्तरातुन जोर धरू लागली आहे.याचाच एक भाग म्हणून के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,अमळनेर येथे शाडूमाती पासून गणेशमुर्ती घडविण्याची कार्यशाळा […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.(स्वायत्त) कॉलेज जळगाव येथे भूगोल विभागातर्फे ‘भूगोल विषयात करियर संधी’ यावर व्याख्यान आयोजित.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.(स्वायत्त) कॉलेज जळगाव येथे भूगोल विभागातर्फे ‘भूगोल विषयात करियर संधी’ यावर व्याख्यान आयोजित. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज) जळगाव येथे भूगोल विभागातर्फे ‘भूगोल विषयात करियर संधी’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा.डॉ.चेतन महाजन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन […]

1 min read

शिक्षणात कंत्राटी-कंपनीकरण नको- अनिल बोरनारे

Loading

शिक्षणात कंत्राटी-कंपनीकरण नको- अनिल बोरनारे “कंत्राटीचा जीआर मागे घ्या”-भाजपाचे अनिल बोरनारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी प्रतिनिधी- शिक्षक हा देशाचे भावी संस्कारक्षम नागरिक घडवीत असतो. शिक्षकांच्या या योगदानामुळे शिक्षकांच्या हातात देशाचे भवितव्य असल्याने शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षक नेते व भारतीय जनता पार्टी चे निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य […]

1 min read

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे दि.१७ सप्टेंबरला जैताणे येथे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; उपस्थितीचे आवाहन!

Loading

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे दि.१७ सप्टेंबरला जैताणे येथे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; उपस्थितीचे आवाहन! (प्रा.भगवान जगदाळे)धुळे : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे साक्री तालुक्यातील माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पालकांसह रविवार, दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात सकाळी १०:०० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न […]

1 min read

भगवे वादळ पुरस्कारासाठी माहिती पाठवा

Loading

भगवे वादळ पुरस्कार माहिती पाठवा मुंबई प्रतिनिधीगणेश हिरवे विविध पुरस्कारांसाठी माहिती पाठवा !    धारावीतून  प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक भगवे वादळच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित साहित्य,वृत्तपत्रलेखन,पत्रकारिता,सामाजिक,शैक्षणिक, उद्योजक, शेती ,क्रीडा व राजकीय स्तरांवर भरीव कामगिरी करणाऱ्या  व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार यांना प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र लेखकांना दर्पणकार बाळशात्री […]

1 min read

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची २४ सप्टेंबरला कार्यकारिणीची सभा

Loading

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची २४ सप्टेंबरला कार्यकारिणीची सभा सर्व जिल्हा/महानगर अध्यक्ष -सचिव, तसेच सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन कार्यकारिणीची सभा रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता, *जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी, ६, अजय कॉलनी, रिंग […]

1 min read

महिला समूह गट कळमसरे यांच्याकडून कळमसरे ग्रामपंचायतीस 30 खुर्च्या सप्रेम भेट.

Loading

महिला समूह गट कळमसरे यांच्याकडून कळमसरे ग्रामपंचायतीस 30 खुर्च्या सप्रेम भेट. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून महिला समूह गट कळमसरे यांच्यामार्फत कळमसरे ग्रामपंचायतला 30 खुर्च्या भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासले आहे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.सविस्तर माहिती अशी कि गावातील महिला समूह गटाच्या मॅनेजर श्रीमती अर्चना महाजन यांच्या […]

1 min read

परंपरेच्या जोखडातून मुक्त होत स्त्रियांनी विज्ञानाची कास धरावी
डॉ.मिलिंद बागुल

Loading

परंपरेच्या जोखडातून मुक्त होत स्त्रियांनी विज्ञानाची कास धरावीडॉ.मिलिंद बागुलवैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत प्रगतीच्या पाऊलखुणा स्पष्टपणे जाणवत असताना स्त्रियांनी परंपरेच्या जोखडातून मुक्त होत विज्ञानाची कास धरावी आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची सुद्धा प्रगती घडवून आणावी असे मत सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी आय. एम. ए. हॉल धुळे येथे सुनंदा ढिवरे निकम […]

1 min read

अमळनेर येथे “मिल के चलो” च्या ४थ्या वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन…

Loading

अमळनेर येथे “मिल के चलो” च्या ४थ्या वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन… वर्धापन दिनी मिल के चलो तर्फे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना बौध्दिक मेजवानी अमळनेर येथील मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त ०९ सप्टेंबर २०२३ रोजी अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८:३० वा. अमळनेर तालुक्यातील विज्ञान […]

1 min read