17 Mar, 2026

बंगाली फाईल भागात जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ

Loading

बंगाली फाईल भागात जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील बंगाली फाईल परिसरात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी सामाजिक न्याय विभाग मार्फत मंजूर झालेल्या 30 लाख रुपये रक्कमेतून रस्ता काँक्रिटिकरण कामाचे कामाचे भूमिपूजन मा.जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.जयश्री पाटील या भागात आवश्यक ती विकासकामे […]

1 min read

शिरपूर शिंपी समाज वसतिगृह व मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न
परिवर्धे येथील रतिलाल शिंपी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिलाई मशिन वाटप.

Loading

शिरपूर शिंपी समाज वसतिगृह व मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्नपरिवर्धे येथील रतिलाल शिंपी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिलाई मशिन वाटप.मनिलाल शिंपी यांच्याकडून खऱ्या अर्थाने पितृसेवा,आणि मानवसेवा समजली:: वनेश खैरनारशिरपूर. ( प्रतिनिधी)- शिरपूर येथील अंबिकानगर येथे श्री. क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळ, शिरपूर संचालित कै. सुभाषचंद्र जानकीराम बाविस्कर (शिंपी) वसतिगृह व समाज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा […]

1 min read

साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Loading

साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे संमेलनाच्या विविध […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात २९ व ३०डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन २०२३”चे आयोजन.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात २९ व ३०डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन २०२३”चे आयोजन. जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी दि.२९ व ३०डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युवा स्पंदन २०२३” चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्नेहसंमेलनाचे शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता डॉ.किरण […]

1 min read

सुरत महापालिका चे डेप्युटी मेहर डॉ.नरेंद्र पाटील यांचा सत्कार करत जुन्या गोष्टींना उजाळा

Loading

सुरत महापालिका चे डेप्युटी मेहर डॉ.नरेंद्र पाटील यांचा सत्कार करत जुन्या गोष्टींना उजाळा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)खान्देश सुपुत्र व खान्देशी लोकांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे , अमळनेर तालुक्यातील अभिमास्पद बाब असलेले , सुरत महापालिका चे डेप्युटी मेहर डॉ.नरेंद्र पाटील यांचा सत्कार सुरत येथील निवास्थानी जाऊन अमळनेर राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचीन […]

1 min read

ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरूणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र….

Loading

ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र…. गावातील तरूणांनी एकत्र येऊन “एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन केली विकास मंचाची स्थापना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-बाहेर गावी व बाहेर देशात नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि.२४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची […]

1 min read

अमळनेर येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन….

Loading

अमळनेर येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन…. “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोही साठी” या अभियानाची सुरवात…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन करून “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोही साठी” या […]

1 min read

बळीराजा यास जायन्ट्स गृप तर्फे अनोखी मानवंदना.

Loading

बळीराजा यास जायन्ट्स गृप तर्फे अनोखी मानवंदना.आज दि.२३/१२/२०२३ वार.शनिवार रोजी अमळनेर शहरात तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ती यांनी एकत्र येवून 5 नोव्हेंबर 23 रोजी जायन्ट्स गृप स्थापीत केला आहे.गृपच मुळ उद्देश गरजूंना मदत व मार्गदर्शन करुन सदैव मैत्रीचा हात म्हणून अमळनेर शहरात प्रथमच राष्ट्रीय किसान दिवसाचे औचित्य साधून आणि बळीराजा चा सन्मान म्हणून त्याच्या श्रमाचे मोल जाणून […]

1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आता रामराज्य निर्माणाचा प्रारंभ

Loading

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आता रामराज्य निर्माणाचा प्रारंभ मालाड पूर्वमधील डायरो कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय जनता पक्षाचे सरकार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले तेव्हा जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटले आणि प्रभू श्री राम मंदिरही तयार झाले. हे केवळ मंदिर निर्माण नाही तर नव्या भारताची सुरुवात आहे. […]

1 min read

शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देणारे शेतकरी नेते प्रा.सुभाष पाटील यांचा व सहकारी शेतकरी बांधवाचा झाला सत्कार

Loading

शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देणा-या प्रा.सुभाष पाटील यांचा व सहकारी शेतकरी बांधवाचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधीअमळनेर भुमीला माता समजणाऱ्या भूमिपुत्रांचा सत्कार शेतकऱ्यांचे कैवारीअसणाऱ्यांचा नुकताच ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी केला.अमळनेर तालुक्यात ठीक ठिकाणी पिक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देत शेतकऱ्यांचे चांगभले केले म्हणून लोक स्वतःहून बोलावतायत व सत्कार करत आहेत…. प्राध्यापक सुभाष पाटील हे शेतकरी […]

1 min read