1 min read

सुरत महापालिका चे डेप्युटी मेहर डॉ.नरेंद्र पाटील यांचा सत्कार करत जुन्या गोष्टींना उजाळा

Loading

सुरत महापालिका चे डेप्युटी मेहर डॉ.नरेंद्र पाटील यांचा सत्कार करत जुन्या गोष्टींना उजाळा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
खान्देश सुपुत्र व खान्देशी लोकांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे , अमळनेर तालुक्यातील अभिमास्पद बाब असलेले , सुरत महापालिका चे डेप्युटी मेहर डॉ.नरेंद्र पाटील यांचा सत्कार सुरत येथील निवास्थानी जाऊन अमळनेर राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचीन पाटील यांनी केला…
डॉ नरेंद्र पाटील अतिशय नाजूक परिस्थिती असतांना संसाराचा गाडा चालवण्यासाठी गुजरात राज्यात जाऊन कष्ट करत असतानाच, सामाजिक वारसा जपून समाजाचे भान ठेवून माणसं माणसांची नाळ जुळून खूप मोठा व्यक्ती बनवून भाजप पक्षात अतिशय प्रामाणिक पणाने काम करत असतांना त्यांची जिद्द व कार्याची वरिष्ठांनी दखल घेऊन, सुरत महापालिका चे त्यांना चे डेप्युटी मेहर( उपमहापौर )पद त्यांना दिले ही मोठी गौरव करण्याची गोष्ट आहे ,असाच आपला राजकीय व सामाजिक प्रवास पुढे देखील सुरु राहो अशा शुभेच्छा सचिन पाटील यांनी दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *