11 Mar, 2026

युवकमित्र’च्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत ‘विकास हायस्कूल शहादा जि.नंदूरबार येथे 60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण…!

Loading

युवकमित्र’च्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत ‘विकास हायस्कूल शहादा जि.नंदूरबार येथे 60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण…!

1 min read

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

1 min read

ज्येष्ठांकडून मिळालेली संस्काराची शिदोरी आयुष्यामध्ये द्विगुणीत करा – डॉ. शिवचरण उज्जैनकर

Loading

ज्येष्ठांकडून मिळालेली संस्काराची शिदोरी आयुष्यामध्ये द्विगुणीत करा – डॉ. शिवचरण उज्जैनकर जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा वडोदा येथे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय कु-हा, काकोडा यांचे राष्ट्रीय सेवा योजना युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या अंतर्गत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर नुकतेच प्रारंभ झाले या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा […]

1 min read

साळवे हायस्कूलची रेणुका ठरली सुवर्णकन्या,रेणुका महाजनची राज्य स्पर्धेसाठी निवड !…

Loading

साळवे हायस्कूलची रेणुका ठरली सुवर्णकन्या…… रेणुका महाजनची राज्य स्पर्धेसाठी निवड !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय,साळवे ता.धरणगाव ची ई १२ वी ची विद्यार्थीनी रेणूका महाजन हिने नाशिक येथे झालेल्या आंतरशालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो वजनी गटात फ्रीस्टाईल स्पर्धेत नाशिक येथील भगूर तालमीत विभागस्तरीय सामन्यात प्रतिस्पर्धी मल्लाला पहिल्या […]

1 min read

ठाणे जिल्ह्यातील रूनाली पवार ची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड ,. ( लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण) रूनाली पवार ही आगरी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण युवा पिढीसाठी हिरकणी आयकॉन आहे. :: डॉ.मनिलाल शिंपी: 👉आपण एकदा निश्चय करा तो नक्कीच पूर्ण होऊ शकतो- रुणाली पवार

Loading

ठाणे जिल्ह्यातील रूनाली पवार ची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड ,. ( लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण) रूनाली पवार ही आगरी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण युवा पिढीसाठी हिरकणी आयकॉन आहे. :: डॉ.मनिलाल शिंपी: 👉आपण एकदा निश्चय करा तो नक्कीच पूर्ण होऊ शकतो- रुणाली पवार मुंबई ठाणे (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील मौजे खंबाळे गावातील […]

1 min read

BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप

Loading

BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच कुटुंबातील कर्तव्यक्त्यांच निधन झालं आणि त्यानंतर अनेक महिला एकल झाल्या या महिलांचे पुढं आर्थिक सामाजिक प्रश्न यावर कोरोना एकल महिला […]

1 min read

एमपीएससी कडून पत्रकारिता पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; आमदार आमश्या पाडवी यांनी वेधले शासनाचे लक्ष

Loading

एमपीएससी कडून पत्रकारिता पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; आमदार आमश्या पाडवी यांनी वेधले शासनाचे लक्ष पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकृत करण्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; आ. आमश्या पाडवी यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे मागणी धुळे ,दि.१९ जानेवारी :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागातील विविध पदांकरिता जाहिरात […]

1 min read

डॉ रविंद्र भोळे ह्यांना ट्यालेंट ऑफ फ्रान्स रेकॉर्ड बुक सन्मान

Loading

डॉ रविंद्र भोळे ह्यांना ट्यालेंट ऑफ फ्रान्स रेकॉर्ड बुक सन्मान उरुळीकांचन पुणे : समर्पित भावनेने विविध क्षेत्रात समाजासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार, अपंगसेवक डॉ रविन्द्र भोळे ह्यांचे ट्यालेंट ऑफ फ्रान्स बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीही कमोडिया रेकॉर्ड बुक, नायजेरियन वर्ल्ड रेकॉर्ड बुक, माल्टास रेकॉर्ड बुक, शेचेलश रेकॉर्ड बुक […]

1 min read

बोळे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
पुणे येथील युवकमित्र परिवाराच्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप.

Loading

बोळे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपपुणे येथील युवकमित्र परिवाराच्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप. पारोळा दि.१८पुणे येथील युवकमित्र परिवार संस्थेमार्फ़त राबविल्या जाणाऱ्या सायकल बँक उपक्रमाअंतर्गत ‘महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, बोळे (ता.पारोळा) येथे बोळेतांडा,शेवगे प्र ब,व कराड़ी येथून ३ ते ४ कि.मि.वरून पायी चालत येणाऱ्या अत्यंत गरीब व गरजु अशा ३० विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करण्यात […]

1 min read

अमळनेरच्या चौघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर

Loading

अमळनेरच्या चौघांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर कपिल पवार, उमेश काटे, रामदास शेलकर, अमळनेर महिला मंचचा समावेश; शुक्रवारी पुरस्कार वितरण अमळनेर- येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे चार जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल जयकर पवार, येथील विजयनाना पाटील […]

1 min read