07 Mar, 2026

महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा!,असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार अनिल पाटील मुंबई येथे रवाना

Loading

महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा! असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार अनिल पाटील मुंबई येथे रवाना —- राष्ट्रवादी पक्षाचा मित्र पक्षांसोबत महाराष्ट्र द्रोह्याच्या विरोधात हल्लाबोल अमळनेर —– महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासुन सुरु असलेला भोंगळ कारभार, श्री. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांविषयी सत्ताधार्यांकडून होणारी बेताल वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, महागाई, बेरोजगारी, अशा विविध समस्या विषयी या मोर्चाचे […]

1 min read

सकल माळी समाज, सामाजिक व राजकीय संघटनेकडुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध !….

Loading

सकल माळी समाज, सामाजिक व राजकीय संघटनेकडुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील ह्या महामानवांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल चद्रकांत पाटील यांचा […]

1 min read

कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण […]

1 min read

जळगांव शहर आम आदमी पार्टी तर्फे महावितरण विभागाला जाहीर निवेदन

Loading

जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे महावितरण विभागाला जाहीर निवेदन आज दिनांक :- 16-12-2022 रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे महावितरण विभागत निवेदन देण्यात आले जळगाव शहरातील जवळपास 80% डीपी. ना दुरुस्त. उघडे व नग्न अवस्थेत असून बऱ्याच डीप्या या वरदडीच्या ठिकाणी आहेत त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. डीपीचे दरवाजे पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत […]

1 min read

सिंगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Loading

सिंगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सिंगापुर ता. पुरंदर जी पुणे:सिंगापूर ग्रामस्थ व भजनी मंडळ सिंगापूर ह्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी अनेक कीर्तनकार,प्रवचनकार ह्यांची प्रवचने, कीर्तने आयोजित करण्यात आले.अखंड हरिनाम सप्ताहाचे हे अठ्ठावीसवे वर्ष आसून ह्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांचे प्रबोधनात्मक प्रवचन झाले. ह्याच कार्यक्रमात […]

1 min read

जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.जळगांव यांना मागण्यांचे निवेदन..

Loading

जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारीसो. (माध्य.) जि.प.जळगाव यांना मागण्यांचे निवेदन सादर. जळगाव: राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील उ.मा.वि./ क.म.वि.शिक्षकांच्या असंख्य वर्षांपासून प्रलंबित न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने मा. शिक्षणाधिकारी सो.(माध्य. जि.प.जळगाव) यांना निवेदन देण्यात येऊन सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन दरबारी शिक्षकांची आर्त हाक […]

1 min read

उपक्रमशील शिक्षक अजय भामरेंना गोवा राज्य संस्थेतर्फे प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक

Loading

उपक्रमशील शिक्षक अजय भामरेंना गोवा राज्य संस्थेतर्फे प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक अमळनेर प्रतिनिधी-अ.गो. द.महासंघ,गोवा राज्य या संस्थेतर्फे आयोजित Two state competition राज्यस्तरीय मराठी काव्य लेखन स्पर्धेत शिक्षक तथा पत्रकार अजय भामरे यांनी सामाजिक विषयावर काव्यलेखन केले होते, या स्पर्धेत त्यांच्या कवितेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.येत्या १९ डिसेंबर २०२२ रोजी गोवा मुक्तीदिनी ,पणजी येथे […]

1 min read

कोळी बांधवांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण, कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय

Loading

कोळीबांधवांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर 60 वरून 120 मीटर करण्याच्या निर्णयाची […]

1 min read

वसंत पाटील यांना स्वर्गीय गजानन पाटील जीवनगौरव पुरस्कार २०२२ मान्यवरांच्या हस्ते प्रदान!

Loading

वसंत पाटील यांना स्वर्गीय गजानन पाटील जीवनगौरव पुरस्कार २०२२ मान्यवरांच्या हस्ते प्रदान! ठाणे,कल्याण( मनिलाल शिंपी) ::आगरी समाजाचे ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व निऴजे गाव येथील संकल्प बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक वसंत रामचंद्र पाटील यांना शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्व.गजानन पांडुरंग पाटील जीवन गौरव पुरस्काराने गुरूवार दि. १५/१२/२०२२ रोजी सन्मानित करण्यात आले. हा संपूर्ण […]

1 min read

समन्वयातून सीमावाद सोडवावा-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Loading

समन्वयातून सीमावाद सोडवावा मंत्र्यांची समिती नेमण्याच्या निर्देशाची अंमलबजावणी महाराष्ट्र करेल : मुख्यमंत्री नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या […]

1 min read