1 min read

जळगांव शहर आम आदमी पार्टी तर्फे महावितरण विभागाला जाहीर निवेदन

Loading

जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे महावितरण विभागाला जाहीर निवेदन

आज दिनांक :- 16-12-2022 रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे महावितरण विभागत निवेदन देण्यात आले जळगाव शहरातील जवळपास 80% डीपी. ना दुरुस्त. उघडे व नग्न अवस्थेत असून बऱ्याच डीप्या या वरदडीच्या ठिकाणी आहेत त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. डीपीचे दरवाजे पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत काही डीप्या उघड्या स्थितीत आहेत त्यामुळे. वादळ. पाऊस आल्यास डी.पी चे फियुज उडून शॉर्टसर्किट होऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी जळगाव शहरांमधील जेवढे ही धोकादायक डीपी.असतील त्या पूर्णपणे दुरुस्ती कराव्यात. किंवा नवीन डी.पी लावण्यात यावे यासंदर्भात महावितरण अभियंता यांना निवेदन देण्यात आले… याप्रसंगी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे महानगर कार्याध्यक्ष. योगेश हिवरकर. उपमानगर प्रमुख. डॉ. नारायण अटकोरे सर – माधवराव जाधव. शहर संघटक प्रमुख रत्नाकर खरोटे. जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई. मिलिंद भाऊ चौधरी. ओम प्रकाश अग्रवाल. प्रमोद पाटील. चंदन पाटील. विजय वाघुर्डे. तुषार तायडे. रिजवान खान. आधी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *