बातमी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
![]()
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन सातारा, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास […]
सावित्रीमाईंच्या जीवन कार्यांची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी-
वृषाली चौधरी
![]()
सावित्रीमाईंच्या जीवन कार्यांची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी आहे.वृषाली चौधरी असोदा= माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या, स्रीला आत्मसन्मानाची लढाई जिंकून देणाऱ्या सावित्रीबाईंच्या जीवन कार्याची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी असून त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला दिशा आणि समृद्ध जीवनवाट प्राप्त होत गेल्याचे मत वृषाली चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष […]
महात्मा फुले हायस्कूल येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा !… भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका सावित्रीमाई फुले – पी.डी.पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी सावित्रीमाई फुले जन्मोत्सव निमित्ताने महिला मुक्ती दिन – बालिका दिन व महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे […]
जी.एस.हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
![]()
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरीअमळनेर (प्रतिनिधी):-येथील जी एस हायस्कूल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक आर एल माळी यांनी स्विकारले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी एच ठाकुर,पर्यवेक्षक एस बी निकम उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षक के पी पाटील,वाय आर […]
सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची घराघरात पुजा केली पाहिजे; दलितमित्र बालासाहेब शिंदे
![]()
सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची घराघरात पुजा केली पाहिजे; दलितमित्र बालासाहेब शिंदे/ प्रतिनिधीभारतीय समाजात सत्यवानाच्या सावित्रीची कथा सर्वांना माहित आहे. पुराणातल्या या सवित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या तावडीतून सोडवून आणल्याचे आपण ऐकतो; परंतु या आधुनिक सावित्रीने हजारो वर्षांपासून मनूरूपी यमाच्या पाशात अडकलेल्या लाखोकरोडो भारतीय स्त्रियांना अज्ञान, रूढीपरंपरा, पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीतून मुक्त केल्याचे आपण पाहिले आहे, अनुभवले […]
गणेश बोढरे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
![]()
सेवापुर्ति सोहळाश्री गणेश आसाराम बोढरे मुख्याध्यापक जि प शाळा लाडगाव ता अमळनेर यांचा सेवापुर्ति सोहळा अंतुर्लि केंद्रातर्फे देण्यात आला श्री गणेश आसाराम बोढरे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री भगवान पाटील (प्र केंद्रप्रमुख )प्रमुख पाहूणे श्रीसुधीर बी पाटील सहाय्यक बिडीओ ,श्री व्ही एच पाटील ग शि अ ,श्री पी डी धनगर शि वि अ […]
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा.डाॅ.सौ.माधुरी भाऺडारकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला मान्यवरांनी […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना सम्राट अशोक विद्यालयाने केले पुस्तक रूपी प्रतिमेने अभिवादन !
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना सम्राट अशोक विद्यालयाने केले पुस्तक रूपी प्रतिमेने अभिवादन ! ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पुस्तक रुपाने साकारून सावित्रीबाई फुलेंना आगळ्या वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले .पाली भाषा प्रचार आणि प्रसार संचालित सम्राट अशोक विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]
शिक्षणाच्या नंदनवनाचे जिने उघडले दार, तीच सावित्री या जगाची शिलेदार…मुख्याध्यापक अनिल महाजन यांचे प्रतिपादन..
![]()
शिक्षणाच्या नंदनवनाचे जिने उघडले दार, तीच सावित्री या जगाची शिलेदार… मुख्याध्यापक अनिल महाजन यांचे प्रतिपादन.. देवगांव देवळी हायस्कूलमध्येक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने प्रज्ञावंत शोध परीक्षा संपन्न…. अमळनेर प्रतिनिधी-अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले ,चूल आणि मुल यापलीकडे जग हे ज्यांनी दाखविले त्या शिक्षणाच्या देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य तमाम महिलांना प्रेरणादायी आहे. तीच सावित्रीमाई फुले […]
त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बालिका दिनानिमित्त बॉक्स ऑफ हेल्प तर्फे स्वेटर वाटप
![]()
त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बालिका दिनानिमित्त बॉक्स ऑफ हेल्प तर्फे स्वेटरवाटप आज बालिका दिनाच्या निम्मिताने त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना बॉक्स ऑफ हेल्थ फाउंडेशन च्या माध्यमातून स्वेटर चे वाटप करण्यात आले. प्रसंगी फाउंडेशनच्या सुधा काबरा,स्वाती सोमानी,कविता कराचीवाला,विशाल जगताप यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते स्वेटर वाटप केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोळे,उपशिक्षक निलेश मोरे,रेखा बारसे, वर्षा […]

