15 Mar, 2026

देवगाव देवळीत आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी 72 लक्षची पाणीपुरवठा योजना

Loading

देवगाव देवळीत आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी 72 लक्षची पाणीपुरवठा योजना गावाचा पाणीप्रश्न सुटणार,एकूण दिड कोटींच्या विकास कामांचे झाले भूमीपूजन अमळनेर-तालुक्यातील देवगांव-देवळी येथे आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी 72 लक्ष ची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने या कामासह सुमारे दीड कोटींच्या विविध विकामकामांचा भूमिपूजन सोहळा जि.प सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला..!या नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा […]

1 min read

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा उदया अमळनेरला नागरी सत्कार…

Loading

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा उदया नागरी सत्कार… अमळनेर प्रतिनिधीसर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,नागरिक , संस्थाचालक ,व्यापारी ,राजकीय व्यक्ती , पक्षीय पदाधिकारी पदाधिकारी ,समाजाध्यक्ष ,पदवीधर , कामगार आदिना कळवण्यात आनंद होत आहे की नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय सत्यजित तांबे हे दिनांक ४ रोजी अमळनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्त त्यांचा सर्वपक्षीय […]

1 min read

संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मधील ६० विद्यार्थ्यांची निवड.

Loading

संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मधील ६० विद्यार्थ्यांची निवड. भारत सरकारने संस्कृत आयोगाच्या (1956-1957) शिफारशींच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर 1970 रोजी राष्ट्रीय संस्कृत संस्थानची स्थापना केंद्र सरकारची धोरणे आणि कार्यक्रमांच्या विकासासाठी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने स्वायत्त संस्था म्हणून केली, संस्कृतचा प्रचार आणि प्रसार. मानव संसाधन विकास मंत्रालय, सरकार 7 मे […]

1 min read

महाराष्ट्र पत्रकार संघाने चाळीस वर्षांपासूनचा वाद अखेर मिटवला; महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण जाधव यांचे महत्त्वपूर्ण योगदान

Loading

महाराष्ट्र पत्रकार संघाने चाळीस वर्षांपासूनचा वाद अखेर मिटवला; महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण जाधव यांचे महत्त्वपूर्ण योगदान जुन्नर तालुक्यातील एकाच कुटुंबातील देव्हांडा जमिनीवरील वाद मागील 40 वर्षांपासून सुरु होता. एकाच रक्ताच्या नात्यातील पोलीस व शिक्षक असे सुशिक्षित कुटुंब पण जागेचा वाद काही मिटत नव्हता… दोघांवरही 3 व 2 असे एकूण 5 केसेस दाखल होते. […]

1 min read

नवनाथ तात्या गायकवाड यांच्या कार्याची हवेलीत चर्चा

Loading

नवनाथ तात्या गायकवाड यांच्या कार्याची हवेलीत चर्चा लोणी काळभोर- समाज कार्याची आवड असणारे, गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवणारे,लोणी काळभोर चे युवा नेते, विमल दुध संघ चे मालक मा.श्री.नवनाथ तात्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात उंबर,कंरज, कांचन, वड, बुच, कदंब,कडुनिंब अशा जंगली वृक्षांची लागवड नवनाथ तात्या गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली.तसेच लहान मुलांना वृक्षारोपण […]

1 min read

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने २०२३ ची दिनदर्शिका ताबडतोब मागे घ्यावी- महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड

Loading

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने २०२३ ची दिनदर्शिका ताबडतोब मागे घ्यावी- महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन चुकिच्या तारखेला छापनार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करावी,त्यांनी जाहिर माफी मागावी.-महाराष्ट्र भूषन सचिन भाऊसाहेब गुलदगड नगर -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२३ च्या अधिकृत दिनदर्शिकेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन चुकिच्या तारखेला छापलेला आहे. तरी सदर चुक करणार्या अधिकार्यांवर […]

1 min read

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती
महानगर अध्यक्ष पदी सतीश गायकवाड यांची निवड

Loading

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीमहानगर अध्यक्ष पदी सतीश गायकवाड यांची निवडजळगांव प्रतिनिधी- जळगांव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह शहरातील विविध समाजिक संघटना व राजकीय क्षेत्रातील तसेच विविध प्रभागातील मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 सव्या जयंती निम्मिताने भव्य शोभयात्रा , व्याख्यानमाला,व्रक्तृत्व स्पर्धा व प्रबोधनपर् गीत गायनाचा कार्यक्रम […]

1 min read

दुसऱ्यांसाठी जगणं’ हाच खरा सुखाचा क्षण : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

Loading

‘दुसऱ्यांसाठी जगणं’ हाच खरा सुखाचा क्षण : व्याख्याते लक्ष्मणराव पाटील अमळनेर : माणूस जगत असताना तो कसा जगतो याला महत्त्व आहे. सुखाचा क्षण कोणता ? असा जर कोणी प्रश्न केलाच तर दुसऱ्यासाठी जगणं’ हाच सुखाचा मोठा क्षण मानावा असे मत शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पंधरवाडा निमित्त काल सोमवार (दि. […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी भूषविले. मा. अध्यक्षांच्या हस्ते सर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात “डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका” या विज्ञान गीताने करण्यात आली.सदर […]

1 min read

प्रभाग क्रमांक १७ मधील धोकेदायक विजेचा पोल मा.उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांच्या पाठपुराव्याने केला स्थलांतरित…

Loading

— अमळनेर नगरपरिषद, अमळनेर.— 🔸 प्रभाग क्रमांक १७… 🔸 कामांचे नांव: विद्युत खांब स्थलांतर करणे.. अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मधील रामेश्वर नगर भागातील रहिवाशी सौ. ज्योती ठाकूर यांच्या घरासमोरच विद्युत खांब असल्याने त्यांना व परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी सदर विद्युत खांब्यापासून विविध त्रासांना सामोरे जावे लागत होते.भविष्यात त्या विद्युत खांब्यामुळे एखादा अपघात होऊन एखादी […]

1 min read