1 min read

प्रभाग क्रमांक १७ मधील धोकेदायक विजेचा पोल मा.उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांच्या पाठपुराव्याने केला स्थलांतरित…

Loading

— अमळनेर नगरपरिषद, अमळनेर.—

🔸 प्रभाग क्रमांक १७…

🔸 कामांचे नांव: विद्युत खांब स्थलांतर करणे..

अमळनेर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मधील रामेश्वर नगर भागातील रहिवाशी सौ. ज्योती ठाकूर यांच्या घरासमोरच विद्युत खांब असल्याने त्यांना व परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी सदर विद्युत खांब्यापासून विविध त्रासांना सामोरे जावे लागत होते.भविष्यात त्या विद्युत खांब्यामुळे एखादा अपघात होऊन एखादी जीवित हानी होण्याच्या धोका लक्षात घेता प्रभागाचे नगरसेवक तथा अमळनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासो श्री.विनोद रामचंद्र लाबोळे यांनी सदर विद्युत खांब एम.एस.इ.बी.च्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून सदर खांब दुसऱ्या जागी स्थलांतर केला.सदर विद्युत काम आपल्या अंगणातून कायमचा स्थलांतर झाल्याने सौ. ज्योती ठाकूर तसेच परिसरातील नागरिकांनी नानासाहेब श्री.विनोद रामचंद्र लांबोळेसौ.रत्‍नाबाई महाजन यांचे विशेष आभार मानले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *