डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती
महानगर अध्यक्ष पदी सतीश गायकवाड यांची निवड
![]()
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती
महानगर अध्यक्ष पदी सतीश गायकवाड यांची निवड
जळगांव प्रतिनिधी- जळगांव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह शहरातील विविध समाजिक संघटना व राजकीय क्षेत्रातील तसेच विविध प्रभागातील मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 सव्या जयंती निम्मिताने भव्य शोभयात्रा , व्याख्यानमाला,व्रक्तृत्व स्पर्धा व प्रबोधनपर् गीत गायनाचा कार्यक्रम इ. विविध उपक्रम घेण्याचे निच्चित करणात आले सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुकुंद सपकाळे उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ची जयंती साजरी करत असतांना या उत्सहवाला प्रबोधनाचा व विचारांचा महोत्सवं साजरा करावा व निकोप लोकशाहीच्या संरक्षण व सवर्धन साठी तसेच धोक्यात आलेली लोकशाही वाचविण्यासाठी तमाम आंबेडकारी समूहाने एकजूटीने संघर्ष करावा हेच खरे अभिवादन जयंती निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकरना ठरेलं असे प्रतिपादन मुकुंद सपकाळे यानीं या बैठकीत केले .या बैठकीचे प्रास्ताविक भारत ससाणे यानीं केले हरिश्चंद्र सोनवणे यानीं सूत्रसंचालन केले तर दिलीप अहिरे यानीं आभार म्हणाले या बैठकीत खालील प्रमाणे उत्सवं समिती गठीत करण्यात आली अध्यक्ष सतीश गायकवाड,उपाध्यक्ष वाल्मिक सपकाळे , श्याम सोनवणे,सचिव राहुल भालेराव,सहसचिव विशाल वाघ,कार्याध्यक्ष समाधान सोनवणे,सल्लागार मुकुंद सपकाळे,दिलीप सपकाळे,नगरसेवक सुरेश सोनवणे, हरिश्चंद्र सोनवणे, अनिल अडकमोल,दिलीप अहिरे,मिलिंद सोनवणे , भारत ससाणे या बैठकीला रमेश सोनवणे,विशाल अहिरे,किरण सोनवणे,चंद्रमानी मोरे,भारत सोनवणे,हर्षल अहिरे , महेंद्र केदार,अबू भालेराव,जितेंद्र केदार संदीप शिरसाठ,प्रा.प्रीतीलाल पवार,राकेश सुरवाडे , विकास सपकाळे ,पिंटू सपकाळे,अजय गरुड ,संदीप वारुळे,सिद्धार्थ बिऱ्हाडे,भगवान सोनवणे,पंकज सोनवणे इ कार्यकर्ते मोठ्यासाख्येने उपस्थित होते.


