15 Mar, 2026

लाईनमन दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे मानवंदना

Loading

लाईनमन दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे मानवंदना अमळनेर-४ मार्च २०२३ रोजी म.रा.वि.म. महामंडळामार्फत लाईनमन दिन आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे साहेब अध्यक्ष म्हणून व श्री मनोज पवार साहेब कार्यकारी उपअभियंता ग्रामीण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्री पी.वाय.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व लाईनमन दिन केंद्र शासनाने सूचना […]

1 min read

1नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित जुनी पेंशन लावा,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन..

Loading

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन त्वरित लावा.. या संदर्भामध्ये ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने अमळनेरला पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यात 22000 कर्मचारी आहेत. त्यांची नियुक्ती तारीख ही 2005 पूर्वीची आहे .शासनाने […]

1 min read

विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार

Loading

विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार अधिवेशनातुन परतल्यावर रेल्वे स्थानकावरच घेतली आमदारांची भेट अमळनेर-येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर गाजत असताना अधिवेशनाचे पाहिले सेशन आटोपून अमळनेरात परतलेल्या आमदार पाटील यांचा मोठा सत्कार रेल्वे स्थानकावर करण्यात आला.मतदारसंघातील महाविकास आघाडी घटक […]

1 min read

शेतकरी हितासाठी आम आदमी पार्टीचा रस्ता रोको!
शेतीमालास कवडीमोल भाव देणाऱ्या व्यापारी धार्जिण्या मोदी सरकारचा निषेध !

Loading

शेतकरी हितासाठी आम आदमी पार्टीचा रस्ता रोको!शेतीमालास कवडीमोल भाव देणाऱ्या व्यापारी धार्जिण्या मोदी सरकारचा निषेध !आम आदमी पार्टीने अमळनेर चौबारीत रस्तारोको करून वेधले लक्ष!!जिल्हाध्यक्ष प्रा तुषार निकम यांचे मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करून रस्ता बंद करून मोदी व मिंधे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला.रस्ता अडवून करून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल […]

1 min read

शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ कडून अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ कडून अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ, कोलकत्ता यांच्याकडून आज दिनांक ३/३/२०२३ रोजी अनाथ मुले यांच्या साठी शिक्षणिक साहित्य वाटप आणि फूड पॉकेट पुरवण्यात आले.ह्या कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी ब्रहमकुमारी चा रुपा मॅडम, (कोलकत्ता) जितेंद्र गजानन चौधरी , कळमसरे तालुका अमळनेर है एनजीओ कडून उपाध्यक्षस्थानी होते ,डॉक्टर […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पंधराशे रुपये मानधनवाढीला विरोध
दि.९ मार्चला अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर पुन्हा धडकणार

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पंधराशे रुपये मानधनवाढीला विरोधदि.९ मार्चला अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर पुन्हा धडकणारराज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनात भरीव वाढ करावी आणि अन्य मागण्या शासनाने सोडवाव्यात यासाठी दि.२३ फेब्रुवारी पासून राज्यभर असहकार आंदोलन सुरू केले आहे.त्याअनुषंगाने शासनाने दोन दिवसांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५०० वाढ केल्याची घोषणा केली.महागाईचा विचार करता जाहीर केलेली मानधनवाढ तुटपुंजी […]

1 min read

शाळा आणि शिक्षण व्यक्तिमत्व घडवण्याचे महत्वपूर्ण माध्यम.
महापौर जयश्री महाजन

Loading

शाळा आणि शिक्षण व्यक्तिमत्व घडवण्याचे महत्वपूर्ण माध्यम.महापौर जयश्री महाजन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शाळा आणि शिक्षणामुळे जो अमुलाग्र बदल व्यक्तिमत्त्वात घडून येतो त्या बदलाने आयुष्य सुंदर सजलेले असते आणि यातून आपल्या जीवन विकासाचे मार्ग लक्षात येत असतात असे विचार असोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष […]

1 min read

ईव्हीएम भांडाफोड परीवर्तन यात्रानिमीत्त वामन मेश्राम यांचे धरणगावात जंगी स्वागत व सभा संपन्न

Loading

ईव्हीएम भांडाफोड परीवर्तन यात्रानिमीत्त वामन मेश्राम यांचे धरणगावात जंगी स्वागत व सभा संपन्न ओबीसी (पिछडा) मोर्चा प्रदेश सदस्य राजेंद्र वाघ माळी यांनी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे पागोटे वामन मेश्राम साहेब यांना परिधान करून स्वागत !… धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव : भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक, अध्यक्ष मा. वामन […]

1 min read

परसबाग स्पर्धेत भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेला तालुकास्तरीय प्रथम, तर,जिल्हा स्तरावर द्वितीय

Loading

परसबाग स्पर्धेत भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेला तालुकास्तरीय प्रथम, तर,जिल्हा स्तरावर दुसरा नंबर ,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेला जिल्हास्तरावर परत बागेतील , स्पर्धेत,दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. सी. के. पाटील साहेब, आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय शैलजा शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख जगदीश पाटील सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शना मुळे या वर्षी […]

1 min read

कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांच्या वतीने आयोजित तेराव्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड .

Loading

कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांच्या वतीने आयोजित तेराव्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड . डॉ.श्रीकांत पाटील हे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे राज्य संपर्कप्रमुख आहेत कोल्हापूर येथील डॉ. श्रीकांत पाटील हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक असून राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत. १९९५ मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांना […]

1 min read