1 min read

परसबाग स्पर्धेत भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेला तालुकास्तरीय प्रथम, तर,जिल्हा स्तरावर द्वितीय

Loading

परसबाग स्पर्धेत भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेला तालुकास्तरीय प्रथम, तर,जिल्हा स्तरावर दुसरा नंबर ,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेला जिल्हास्तरावर परत बागेतील , स्पर्धेत,दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. सी. के. पाटील साहेब, आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय शैलजा शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख जगदीश पाटील सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शना मुळे या वर्षी धुळे जिल्ह्यातून उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा भडणे या शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून जिल्ह्यात संयुक्त दुसरा क्रमांक मिळाला आहे. शाळेने शिक्षक व शाळेतील मुलांनी स्वतः शाळेत परसबाग तयार करून लागणारे पालेभाज्या स्वतः तयार करून, दररोज हा पालेभाज्यासाठी उपयुक्त येत आहे यासाठी शिक्षण बरोबर शेतीविषयक शिक्षण मिळत आहे अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन चर्चा व,कौतुक केले आहे तसेच शाळेतील शिक्षक रवींद्र बोरसे यांना 26 जानेवारी रोजी उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन शाळेत शंभर टक्के विद्यार्थी शाळा बाहेरील,मुलांना उपस्थित,केल्याबद्दल त्यांचे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीपुरस्कार देऊन गौरवण्यात आले आज भडणे जिल्हा परिषद मराठी शाळा उत्कृष्ट अध्य पण, व्यवस्थापन तसेच उत्कृष्ट शिक्षक वृंद यांच्यामुळे, शाळेने लोकसहभागातून, शाळेचा,चेहरा बदलला आहे,यासाठी शाळेला सतत मदत आणि सहयोग देणारे भडणे येथील, जिल्हा परिषद मराठी शाळेची,शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष श्री रामराव पाटील उपाध्यक्ष श्री देविदास कोळी व सदस्य,लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील उपसरपंच भाऊसाहेब निकम,भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस,पाटील युवराज माळीआणि सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभत. शाळा अतिसुंदर आणि आनंददायी करणाऱ्या आदर्श शिक्षक तथा धुळे व नंदुरबार जिल्हा पतपेढी चे संचालक श्री रविंद्र बोरसे मुख्याध्यापक श्री सुधीर मोरे उपशिक्षक श्री माधवराव पाटील, श्री सूरज गिरासे, श्रीमती सीमा चव्हाण स्वयंपाकिन ताई लता पाटील, रेखा कोळी व सर्व स्टाफ चे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *