बातमी
जागतिक महिला दिनानिमित्त सौ.मनिषा बेडगे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त सौ.मनिषा बेडगे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.जागतिक महिला दिन ८ मार्च २०२३ शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर,हेल्थ युनिट पैठण नम्रता महिला ना.स.पतसंस्था, पैठण च्या विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित गरोदर स्त्रियांची, नगरपालिका महिला स्वच्छता कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी उपचार व कर्करोग जनजागृती शिबीर व कोरोना काळात शासकीय सेवेतील महिला डॉ.,कामगार, […]
निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे ८ मार्च दिनी जागतिक महिला दिन निमित्ताने ” राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने श्रीमती संगिता झुलाल चौधरी सन्मानित…
![]()
आपली निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे ८ मार्च दिनी जागतिक महिला दिन निमित्ताने ” राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार ” साठी जाहीर निवड झाली .. आपले मनस्वी हार्दिक अभिनंदन . यापूर्वी त्यांना महात्मा फुले युवा मंच ऑल इंडिया या संस्थेच्या ” कोरोना योद्धा ” हा राज्य स्तरीय पुरस्कार मिळाला आहे . शाळेत देखील ते […]
महिला ही चंदनागत झिजणारी जगाला मिळालेले वरदान
मुकुंद सपकाळे
![]()
महिला ही चंदनागत झिजणारी जगाला मिळालेले वरदानमुकुंद सपकाळे आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे कृतज्ञता महिला सन्मान सोहळाजळगाव : स्त्री ही राज्यकारभाराची धुरा सांभाळणारी, धैर्यशील, कर्तृत्ववान नेतृत्व व सहनशीलतेने प्रत्येक कार्याला खर्या धर्माची जोड देणारी, चंदनागत झिजणारी, महानतेने सर्वार्थाने जगताला मिळालेले वरदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले.आदिवासी वाल्मीकलव्य महासंघ संचलित आदिवासी वाल्मीकलव्य […]
जगद्गुरू तुकोबांच्या बीज उत्सवाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप…
![]()
जगद्गुरू तुकोबांच्या बीज उत्सवाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप… कुणबी पाटील समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा… धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते.याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२ मार्च ते ९ मार्च २०२३ दरम्यान हा अखंड […]
रामदरा येथे वनप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठा- मनीष काळभोर यांचा स्तुत्य उपक्रम
![]()
रामदरा येथे वनप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठा- मनीष काळभोर यांचा स्तुत्य उपक्रम लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा असणाऱ्या महादेव मंदिर डोंगर परिसरात जैवविविधता टिकवून त्याचे संवर्धन करण्याचे काम ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कार्य करत आहे. तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर च्या सभोवताली जंगल असल्याने या जंगलामध्ये विविध प्राणी आढळून येतात. उन्हाळ्याची चाहूल लागली. प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी […]
इतिहासातील सर्वात होप-लेस अर्थसंकल्प -आमदार अनिल पाटील
![]()
अर्थसंकल्प प्रतिक्रिया – इतिहासातील सर्वात होप-लेस अर्थसंकल्प आहे. कापूस ,कांदा या मालाला भाव मिळावा म्हणून आंदोलने झाली मात्र त्यावर काहीही घोषणा नाही. शेतकऱ्यांच्या वीज माफीवर घोषणा नाही, जुनी पेन्शन योजनेबाबत बाबत काहीच निर्णय नाही. थोर पुरुष आणि धार्मिकतेच्या नावाने सौंदर्यीकर्णाच्या घोषणा आहेत मात्र ठोस तरतूद नाही. केव्हाही अपात्र ठरवून मध्यावधी निवडणुका लागतील त्या दृष्टीने सादर […]
जलसंधारण कामातील गैरव्यवहार प्रकरणी उपाभियंता निलंबीत;
![]()
जलसंधारण कामातील गैरव्यवहार प्रकरणी उपाभियंता निलंबीत; अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या विधी मंडळातील लक्षवेधी सूचनेवर मंत्र्यांची कारवाई मुंबई -जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जलसंधारण उपविभागामध्ये कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी संगणमताने गैरव्यवहार केल्याप्रकरणी उपअभियंता सूर्यकांत निकम यांच्या निलंबनाची घोषणा आज विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली.याबाबत अंमळनेरचे आमदार व विधिमंडळातील राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार […]
मुडी प्र.डां.येथे आ.अनिल पाटलांच्या हस्ते दीड कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन
![]()
मुडी प्र.डां.येथे आ.अनिल पाटलांच्या हस्ते दीड कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन पाणीपुरवठा योजना,तलाठी कार्यालय, रस्ते,केटीवेअर सह इतर विकास कामांचा समावेश अमळनेर-तालुक्यातील मुडी प्र.डांगरी येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजना,रस्ते,तलाठी कार्यालय,केटी वेअर यासह इतर विकास कामांचा भूमीपूजन सोहळा नुकताच पार पडला.आमदारांनी महत्वपूर्ण विकास कामे दिल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे जल्लोषात स्वागत करून सत्कार केला.मुडी गावाने […]
“हा प्रश्न निकाली निघे पर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत- शेवगाव तालुका समन्वय समिती….
![]()
“हा प्रश्न निकाली निघे पर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत- शेवगाव तालुका समन्वय समिती…. शेवगावचे तहसीलदार मा. छगन वाघ साहेब व गटविकास अधिकारी श्रीमती.दीप्ती गाठ यांना 14 मार्च च्या संपाचे निवेदन देण्यासाठी उपस्थित सर्व संघटनाचे पदाधिकारी यांनी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे त्या साठी 14 मार्च पासून बेमुदत […]
प्रताप महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिवस’ साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिवस’ साजरा अमळनेर – प्रताप महाविदयालयात ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून महाविद्यालय व लिनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थीनीचे व्यक्तिमत्व विकास व महिलांच्या आरोग्य समस्या’ या विषयांवर डॉ. मयुरी संदीप जोशी यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी डॉ. मयुरी यांनी महिला दिना बद्दल ची माहिती, स्त्री-पुरुष समानता, आरोग्याची निगा व स्वच्छता अशा […]

