बातमी
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपसह डॉ मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद : सुखदेव पाटील
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपसह डॉ मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद : सुखदेव पाटील कल्याण येथे अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन. ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक २९/५/२०२४ रोजी कल्याण परिसरातील अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप कार्यक्रमाचे […]
लोकमान्य विद्यालय अमळनेर चा निकाल ९६. ५९ टक्के
![]()
लोकमान्य विद्यालय अमळनेर चा निकाल ९६. ५९ टक्के अमळनेर प्रतिनिधीइयत्ता दहावीचा निकाल लोकमान्य विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून यावर्षी 96.59 ,% निकाल लागला असून कु.अश्विनी प्रवीण कुमार मोरे 91.60% ( प्रथम ), कु. जानवी गणेश चौधरी91.60% (द्वितीय ) कु.साक्षी सुनील चौधरी 90% (तृतीय )चि.प्रणव मुरलीधर भोई 89 (चतुर्थ ),कु. वैष्णवी शेलकर 87.80% ,चि.तेजस पाटील […]
आरोग्य सेविका सौ. सुवर्णा आनंदा धनगर यांचा मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणेंच्या हस्ते गौरव
![]()
आरोग्य सेविका सौ. सुवर्णा आनंदा धनगर यांचा मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणेंच्या हस्ते गौरव अमळनेर प्रतिनिधी- जळगाव येथे ‘आस बहुउद्देशीय विकास संस्था’, ‘प्रीतम पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’, आणि ‘सप्तरंग मराठी चैनल आयोजित’, खान्देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या 24 व्यक्तींचा मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते “खान्देशीयन ऑफ द इयर 2024” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. […]
लोकमान्य विद्यालय अमळनेर इयता१०वी चा शाळेचा 96 :59%
![]()
लोकमान्य विद्यालय अमळनेर, सन२०२३-२०२४ इयता१०वी शाळेचा 96 :59%लागला असुन,.कु.अश्विनी प्रविणकुमार मोरे 91:60%(प्रथम)कु.जानवी गणेश चौधरी 91:20%(व्दितीय)कु.साक्षी सुनील चौधरी 90%(तृतीय)चि.प्रणव मुरलीधर भोई 89%(चतुर्थ)कु.वैष्णवी शेलकर.87:80%,चि.तेजस पाटील 87: 80%,चि.आदित्य बोरसे 87:80%(पंचम)सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक व शिक्षकेतर वृंदा चे हार्दिक अभिनंदन….
धरणगाव शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेना उबाठाचे आंदोलन
![]()
धरणगाव शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेना उबाठाचे आंदोलन पाण्यावर करोडो रुपयांचा चुराडा; गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी धरणगाव: शहरात सध्या भीषण पाणी टंचाई सुरू असून यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमीत शुध्द पाणी पुरवठा करावा यासह शहरातील विविध समस्यांचे निवारण करावे या मागणीसाठी शिवसेना-उबाठा पक्षाने आज धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. या संदर्भातील वृत्त असे […]
देवेश सोनवणे याला इयत्ता १०वीत ९५.८०% गुण प्राप्त,सर्वत्र अभिनंदन!!
![]()
ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष श्री. जयवंतराव मन्साराम पाटील यांचे स्विच सहायक श्री. काशिनाथ वना पाटील यांचा नातू चि. देवेश जगदिश सोनवणे यास इयत्ता १०वीत ९५.८०% गुण प्राप्त होऊन मारवाड परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे .सेवानिवृत्त भाऊसाहेब के.व्हि पाटील यांनी सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच चि.देवेश यास गणित विषयात १०० […]
कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस येथे मानव विकास योजने अंतर्गत मुलींना सायकली वाटप
![]()
अमळनेर प्रतिनिधी-आज दिनांक २९/५/२०२४ रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस येथे मानव विकास योजने अंतर्गत मुलींना संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दादासाहेब संजय सोनवणे, संस्थेचे सचिव व मा. मुख्याध्यापक बापू साहेब विजय सोनवणे, ग्रामपंचायत चे सरपंच ,सदस्य ग्रामस्थ यांच्या हस्ते एकलहरे,सबगव्हान, लोणतांडा, लोणपंचम येथील मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.
नगाव गडखाब माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात 99सावित्रीच्या लेकींना सायकली वाटप
![]()
नगाव गडखाब माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात 99सावित्रीच्या लेकींना सायकली वाटप अमळनेर प्रतिनिधी-सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेंले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय नगाव गडखाब ता.अमळनेर जि.जळगाव येथे आज सावित्रीच्या लेकींना मानवविकास योजने अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब डाॅ नारायण राजाराम पाटील यांच्या हस्ते 99 सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळेसप्राचार्य श्री तुषार बोरसे ,पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित […]
मुंबई शिक्षक मतदार संघातून भाजपाचे अनिल बोरनारे यांनी ठोकला दावा
![]()
मुंबई शिक्षक मतदार संघातून भाजपाचे अनिल बोरनारे यांनी ठोकला दावा निवडणूक लढण्यावर अनिल बोरनारे ठाम भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असून भाजपाकडून उमेदवारी मागितली आहे.बोरनारे हे मुंबईतील शाळेत शिक्षक असून मागील २५ वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न सोडवीत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी शेकडो […]
दिव्या पाटील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षेत यश
![]()
दिव्या पाटील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधीश्री रविंद्र सुकदेव पाटील सर जी. प. शाळा पिंगळवाडे यांची सुकन्या दिव्या पाटील सेंट मेरी इंग्लिश स्कूल अमळनेर या विद्यार्थिनी सS.S.C.मार्च 2024 या परीक्षेत 94.40%गुण प्राप्त झाले. तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक ,शिक्षक वृंद,यांनी अभिनंदन केले. श्री. साळुंखे सर, महेंद्र पाटील सर, काटे सर, आई-वडील, बहीण […]

