1 min read

लोकमान्य विद्यालय अमळनेर चा निकाल ९६. ५९ टक्के

Loading

लोकमान्य विद्यालय अमळनेर चा निकाल ९६. ५९ टक्के

अमळनेर प्रतिनिधी
इयत्ता दहावीचा निकाल लोकमान्य विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून यावर्षी 96.59 ,% निकाल लागला असून कु.अश्विनी प्रवीण कुमार मोरे 91.60% ( प्रथम ), कु. जानवी गणेश चौधरी91.60% (द्वितीय ) कु.साक्षी सुनील चौधरी 90% (तृतीय )चि.प्रणव मुरलीधर भोई 89 (चतुर्थ ),कु. वैष्णवी शेलकर 87.80% ,चि.तेजस पाटील 87.80% ,चि.आदित्य बोरसे 87. 80 %,(पाचवा ) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकमान्य शिक्षण मंडळा चेचिटणीस विवेक भंडारकर ,लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा. डॉ. पी .जे.जोशी आणि संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक मनोहर महाजन आणि शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *