1 min read

देवेश सोनवणे याला इयत्ता १०वीत ९५.८०% गुण प्राप्त,सर्वत्र अभिनंदन!!

Loading

ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष श्री. जयवंतराव मन्साराम पाटील यांचे स्विच सहायक श्री. काशिनाथ वना पाटील यांचा नातू चि. देवेश जगदिश सोनवणे यास इयत्ता १०वीत ९५.८०% गुण प्राप्त होऊन मारवाड परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे .सेवानिवृत्त भाऊसाहेब के.व्हि पाटील यांनी सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच चि.देवेश यास गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळालेले आहेत.तो नाशिक बोर्डात गणीतात प्रथम आला आहे.त्यात आई वडील व शाळेचा सिंहांचा वाटा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *