1 min read

दिव्या पाटील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षेत यश

Loading

दिव्या पाटील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षेत यश

अमळनेर प्रतिनिधी
श्री रविंद्र सुकदेव पाटील सर जी. प. शाळा पिंगळवाडे यांची सुकन्या दिव्या पाटील सेंट मेरी इंग्लिश स्कूल अमळनेर या विद्यार्थिनी सS.S.C.मार्च 2024 या परीक्षेत 94.40%गुण प्राप्त झाले. तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक ,शिक्षक वृंद,यांनी अभिनंदन केले. श्री. साळुंखे सर, महेंद्र पाटील सर, काटे सर, आई-वडील, बहीण जयश्री, यांचे मार्गदर्शन लाभले. सायन्स फॅकल्टी घेऊन भविष्यात कॉम्प्युटर अभियंता बनण्याची इच्छा आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *