1 min read

नगाव गडखाब माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात 99सावित्रीच्या लेकींना सायकली वाटप

Loading

नगाव गडखाब माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात 99
सावित्रीच्या लेकींना सायकली वाटप

अमळनेर प्रतिनिधी-
सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेंले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय नगाव गडखाब ता.अमळनेर जि.जळगाव येथे आज सावित्रीच्या लेकींना मानवविकास योजने अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब डाॅ नारायण राजाराम पाटील यांच्या हस्ते 99 सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळेस
प्राचार्य श्री तुषार बोरसे ,पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता,तसेच इ.10 वीत प्रथम क्रमांक-योगेश्वरी नामदेव पाटील=91.40% द्वितीय क्रमांक- प्रियंका गणेश शिंपी-86.60%, तृतीय क्रमांक-पुनम शांतीलाल पाटील-87.40% या वि.चे संस्थेच्या अध्यक्षांनी बुके देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *