बातमी
अतनुरात जिजामाता जयंती साजरी
![]()
अतनुरात जिजामाता जयंती साजरीअतनूर / प्रतिनिधीयेथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला मुक्तेश्वर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस विकास सोमुसे, शिवसेना तालुका संघटक मुक्तेश्वर पाटील, […]
उपक्रमशील शिक्षक सुधीर चौधरी सांस्कृतिक गीत गायन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम…
![]()
उपक्रमशील शिक्षक सुधीर चौधरी सांस्कृतिक गीत गायन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम… अमळनेर प्रतिनिधी- आज दिनांक11/1/2023 तारखेला साने गुरुजी हॉल पंचायत समिती अमळनेर येथे शिक्षक कर्मचारी अधिकारी क्रीडा स्पर्धेचे विजय संघाचे तसेच सांस्कृतिक स्पर्धेचे विजयी शिक्षक यांना अमळनेर पंचायत समिती तर्फे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला त्यात मारवड बीट अंतर्गत येणारे शिक्षक श्री सुधीर शांताराम चौधरी […]
महासूर्याची ऊर्जायणी राष्ट्रमाता जिजाऊ
‘मृत्यूकार’ विनोद अहिरे
![]()
महासूर्याची ऊर्जायणी राष्ट्रमाता जिजाऊ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे इतिहासाच्या पटलावर ज्या स्त्री व्यक्तिमत्त्वाने आपल्या कर्तुत्वाने आपले नाव कोरले त्यात अग्रभागी ज्यांचं नाव घ्यावं लागेल त्या म्हणजे “राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं.”ज्या काळात मराठीमातीत सर्वत्र मुर्दाड आणि नि:सत्व वातावरण निर्माण झालं होतं, पारतंत्र्य गुलामी बद्दल कोणाला तिटकारा वाटत नव्हता, भूमिपुत्रांना मुस्कटदाबी सहन करावी लागत होती, अस्मानी आणि सुलतानीला तोंड देता […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन..
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन.. अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. तर वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ […]
पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करा.. .
पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित अधिकारी यांना देण्यात आले पत्र
![]()
पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करा.. . पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित अधिकारी यांना देण्यात आले पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करावा बंद असलेले धरनाचे काम युद्ध पातळीवर सुरु करावे या मागणीची नोटीस पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित […]
शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेला
कर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !!
![]()
शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेलाकर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !! भारत बराच काळ परकीय शत्रूचा गुलाम देश होता.. येथील मूळ संस्कृती खूप महनीय होती.. ह्या सिंधु संस्कृतीने जगाला ज्ञान देण्याचे महान काम केले आहे..युरोपात निर्माण झालेली प्रबोधनाची सुरुवात भारतात चावार्क, बुद्ध यांनी कधीपासूनच सुरु केलेली होती.. त्यांनी कर्मकांड टाळून शुद्ध विचाराची पेरणी केली.. मातृसत्ताक विचाराची पेरणी झाल्याने […]
वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे…
तहसीलदार
मिलिंदकुमार वाघ
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
![]()
वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे… तहसीलदारमिलिंदकुमार वाघ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत संधीचे सोने केले आहे.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मॉडेल तयार करून आपल्या भविष्यातील वैज्ञानिकतेकडे पाऊल टाकले आहे.जोपर्यंत आपल्या मनात प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत संकल्पना तयार होत नाही. म्हणून […]
पारंबी विद्यालयात सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर व्याख्यान संपन्न
![]()
पारंबी विद्यालयात सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर व्याख्यान संपन्न नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र सायबर सेल आणि क्लिक हिल फाउंडेशन तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनी सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर कु.शुभांगी विनायक बोंडे व कु.शुभांगी युवराज चौधरी या विद्यार्थिनींनी नुकतेच इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी […]
धरणगावात शिंदे गटातर्फे पत्रकारांचा सन्मान..
![]()
धरणगावात शिंदे गटातर्फे पत्रकारांचा सन्मान.. पत्रकारिता निर्भिड व निष्कलंक असली पाहिजे; मेजर डी एस पाटील धरणगाव प्रतिनिधी -पी.डी. पाटील सर धरणगाव : धरणगाव शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शिवसेना (शिंदेगट) तर्फे संपर्क कार्यालयात सत्कार – सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक […]

