15 Mar, 2026

अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कलाप्रकारांतून विद्रोह मांडणारे स्वतंत्र जगविख्यात चित्रकार केकी मूस कला दालन लक्षवेधी ठरणार

Loading

अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कलाप्रकारांतून विद्रोह मांडणारे स्वतंत्र जगविख्यात चित्रकार केकी मूस कला दालन लक्षवेधी ठरणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कलाप्रकारांतून विद्रोह मांडणारे स्वतंत्र जगविख्यात चित्रकार केकी मूस कला दालन लक्षवेधी ठरणार आहे. शिल्प, चित्र, कॅलिग्राफी , स्केच,फलक लेखन,रेखाटन यासारख्या आधुनिक कला प्रकारांचे थेट सादरीकरणासह, वैशिष्ठ्यपूर्ण आदिवासी संस्कृती प्रदर्शनांसह, […]

1 min read

जि.प. प्रा.शाळा ,दहिगाव येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Loading

जि.प. प्रा.शाळा ,दहिगाव येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन कडू अडकमोल यांच्या हस्ते करण्यात आले .सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी लेझीम चे प्रात्यक्षिक उत्कृष्टरित्या सादर केले.तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी चे […]

1 min read

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना गती, संदीप महाजन राजकारणात लवकरच सक्रिय

Loading

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना गती, संदीप महाजन राजकारणात लवकरच सक्रिय महाराष्ट्र पत्रकारिता क्षेत्रातील बहुचर्चित पत्रकार संदीप महाजन लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांनी नुकताच व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेच्या पत्रकार हल्ला विरोधी विंगचे राज्यध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाची शक्यता वाढली आहे.संदीप महाजन हे पाचोरा शिवसेनेच्या प्रारंभीपासून पायाभरणीत […]

1 min read

मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात

Loading

मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळेनर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिने माझी माय सरस्वती, अग नाच नाच राधे, अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या […]

1 min read

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2022-23 प्रतापराव कौतिक पाटील यांना प्रदान

Loading

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2022-23 प्रतापराव कौतिक पाटील यांना प्रदान करण्यात आला..नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार माजी जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांना श्री. फ. मु. शिंदे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सासवड व श्रीमती वीरमाता बाळबाई सोनवणे यांच्या शुभहस्ते आणि ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे शनिवार […]

1 min read

पिंपळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला पोस्ट ऑफिस चा कारभार

Loading

पिंपळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला पोस्ट ऑफिस चा कारभार अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील पिंपळे हायस्कूल येथील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी गणित विषय अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये जावून खाते,उघडणे,आर. डी खाते सुरू करणे,सुकन्या योजना,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते,या आणि पोस्टाच्या योजनांतील गुंतवणूक आणि बचत ,आणि प्रत्यक्ष पोस्टाचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला,यावेळी पोस्ट मास्टर सौ,संगीता पाटील […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी -दिनांक 29 /1/24 रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम .व श्री .आर .एम . देशमुख .यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक श्री .आप्पासो . […]

1 min read

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम

Loading

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार प्रथमअमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन संचलित नेहरू युवा केंद्र,जळगाव यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत एम.ए. राज्यशास्त्र द्वितीय वर्षाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.माय भारत-विकसित भारत-2047 या विषयावर निर्भय सोनार याने प्रभावी भाष्य केले. मुंबई येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.या निवडी बद्दल निर्भय […]

1 min read

स्वातंत्र्योत्तर काळापासून निर्भिड पत्रकार हा समाजाचा खरा आरसाप्रा.मोहन काळे

Loading

स्वातंत्र्योत्तर काळापासून निर्भिड पत्रकार हा समाजाचा खरा आरसा…प्रा.मोहन काळे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न अकोला — समाज मनाचे प्रतिबिंब शासन प्रशासनासमोर ठेऊन,चुकलेल्यांना जाणीव देत सामाजिक समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून समाजमनाचा आरसा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत.साहित्यिकांच्या प्रबोधन आणि जागृती कार्याला मर्यादा असतात,परंतू पत्रकारांकडून प्रबोधन,जागृती आणि वृत्तपत्रातून चालविल्या जाणाऱ्या चळवळी ह्या शक्तीशाली ठरलेल्या […]

1 min read

प्रजासत्ताक दिनी झारखंड राज्य संस्कृती व राष्ट्रास योगदान पर नृत्य सादरीकरण

Loading

प्रजासत्ताक दिनी झारखंड राज्य संस्कृती व राष्ट्रास योगदान पर नृत्य सादरीकरण दिनांक 26 जानेवारी 2024, शुक्रवार रोजी श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ. व यशवंत माध्य.आणि उच्च माध्य.आदिवासी आश्रम शाळा पिंपळे येथे प्रजासत्ताक दिनी माननीय मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत झारखंड राज्य संस्कृती दर्शन व राष्ट्राचे योगदानपर नृत्य सादरीकरण केले. प्रजासत्ताक दिनाचे […]

1 min read